• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

खरसुंडीतील ट्रस्टवर चांदीच्या फेटा अपहाराचा गंभीर आरोप…

माणगंगा by माणगंगा
May 13, 2026
in Uncategorized
0

खरसुंडीतील ट्रस्टवर चांदीच्या फेटा अपहाराचा गंभीर आरोप…

आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल तीर्थक्षेत्र खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री. सिद्धनाथ मंदिरातील श्रीनाथ देवस्थान विश्वस्त मंडळाने भाविकाने अर्पण केलेल्या चांदीच्या फेट्याचा अपहार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

याबाबत शिवाजी सिताराम निकम रा.देविखिडी ता. खानापूर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात रीतसर पावत्या आणि पुरावे जोडून तक्रार अर्ज दाखल केला आहे, यात मंदिर प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

तक्रारदार शिवाजी निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २००३ मध्ये श्री. सिद्धनाथ चरणी १ किलो ५२५ ग्रॅम वजनाचा चांदीचा फेटा अर्पण केला होता. काही काळापूर्वी त्यांनी या फेट्याबाबत मंदिर प्रशासनाकडे विचारणा केली असता, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी यांनी हा फेटा वितळवून त्याचा वापर चांदीच्या रथाच्या कामासाठी केल्याचे सांगितले.

मात्र, काही दिवसांनंतर दुसरे विश्वस्त विजयकुमार भांगे यांनी फेटा वितळवला नसून तो सुरक्षित असल्याचे सांगत तक्रारदाराला वेळोवेळी आश्वासने दिली होती. चार ते पाच महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतरही फेटा मिळत नसल्याने निकम यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

वजनात तफावत आणि धमकावल्याचा आरोप.

तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, वारंवार विचारणा केल्यानंतर मंदिर प्रशासनाकडून एक चांदीचा फेटा दाखवण्यात आला. मात्र, त्याचे वजन केले असता ते १ किलो ८० ग्रॅम भरले. तसेच या वस्तूवर कोणाचेही नाव कोरलेले नव्हते. निकम यांनी अर्पण केलेला फेटा १.५२५ किलोचा आणि त्यावर बेंगलोर डिझाईन आणि त्यांचे नाव कोरलेले होते. त्यामुळे दाखवलेली वस्तू आपली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या गोंधळानंतर निकम यांनी पोलिसांत तक्रार करण्याची भूमिका मांडली असता, संबंधित व्यक्तींनी आपली भाषा बदलून त्यांना धमकावल्याचा आरोपही अर्जात करण्यात आला आहे.

Views: 57
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरीश्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरीश्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)