• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरीश्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान

माणगंगा by माणगंगा
May 13, 2026
in Uncategorized
0
सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरीश्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान

*सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी**श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान*

लॉर्ड बुद्धा फाऊंडेशन (कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, समता) सैतवडे, बलभिमवाडी, ता. जि. रत्नागिरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स, त्यानंतर सभा, सत्कार व दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचे मुख्याध्यापक व महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. विलासराव कोळेकर यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देवून या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला

.तसेच “हा छंद प्रियेचा” हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.लोकप्रिय दिग्दर्शक, प्रसाद धोपट व रणरागिणी ताराराणी नाटक फेम,स्टार प्रवाह वरील ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेमधील ‘पूजा’ अभिनेत्री ‘ज्योती निमसे आदीनी हा नाट्यप्रयोग सादर केला.न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेचे भव्य पटांगणात हे कार्यक्रम पार पडले.

यावेळी डॉ. मयुरेश मोहिते, अध्यक्ष स्वप्नील मोहिते, वैभव पवार, नितीन सावंत, सुरेश मोहिते, रमेश सावंत, गंगाराम पवार, महेश पवार, मुकेश पवार, सुदेश पवार, सुजित मोहिते, सुरज मोहिते, सागर मोहिते, रोहित मोहिते, सिद्धार्थ मोहिते सुधाकर मोहिते. योगेंद्र कल्याणकर, डॉ. विकी सावंत, श्रीमती ऋतुजा जाधव, राजेश जाधव, दीपक लिंगायत, उमेश रहाटे, अनिकेत सुर्वे, अरुण मोर्ये,सरपंच साजिद शेकासन, ओंकार शिर्के, अविनाश केदारी, राजेश जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Views: 24
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी दीडशे कोटींच्या आराखड्यास पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी. आ गोपीचंद पडळकर

बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी दीडशे कोटींच्या आराखड्यास पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी. आ गोपीचंद पडळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)