• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा द्या – अजित पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष

माणगंगा by माणगंगा
May 18, 2026
in Uncategorized
0
वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा द्या – अजित पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष

*वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा द्या – अजित पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष*

*नीट (NEET)* वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या प्रचंड गैरव्यवहारामुळे आज देशातील तब्बल बावीस लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. ही केवळ एका परीक्षेची गोपनीयता धोक्यात येण्याची बाब नसून, देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला लागलेली शिक्षण माफियांची कीड यातून उघड झाली आहे.

या घोटाळ्यामुळे नैराश्यातून चार निष्पाप विद्यार्थ्यांना आपली जीवनयात्रा संपवावी लागली आहे, परंतु हा आत्महत्येचा प्रकार नसून भ्रष्ट यंत्रणेने घेतलेला तो बळी आहे. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, देशातील या सर्वात मोठ्या परीक्षेचे पवित्र्य राखण्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. घोटाळा समोर आल्यानंतर सुरुवातीला तो पूर्णपणे नाकारणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी नेहमीप्रमाणे आपली नैतिक जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा देणे गरजेचे होते,

परंतु त्यांनी तसे न केल्यामुळे आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच धारिष्ट्य दाखवून शिक्षण मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी आता राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

Views: 25
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
माझंही मत..;संजय राऊत यांची बाष्कळ बडबड…;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माझंही मत;मग एका लायक आमदाराची जागा तुम्ही का अडकवली उद्धवपंत..?;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)