• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

“महावितरणच्या वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नका” – लाईमन विवेक कोळी यांचे आवाहनत

माणगंगा by माणगंगा
May 24, 2026
in Uncategorized
0
“महावितरणच्या वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नका” – लाईमन विवेक कोळी यांचे आवाहनत

“महावितरणच्या वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नका” – लाईमन विवेक कोळी यांचे आवाहनत

-हाडी- प्रतिनिधी त-हाडी : वाढत्या उन्हामुळे आग लागण्याच्या घटनांत वाढ होत असून, वीजयंत्रणेजवळ कचरा टाकणे व तो जाळणे ही गंभीर समस्या बनली आहे. शिरपूर व त-हाडी परिसरात महावितरणच्या वारंवार सूचनांनंतरही रोहित्रांच्या (ट्रान्सफॉर्मर) जवळ कचरा टाकण्याचे व जाळण्याचे प्रकार थांबत नसल्याचे दिसून येत आहे

.मागील वर्षी अशाच प्रकारामुळे रोहित्राला आग लागून ते जळाले होते. यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यंदाही वाढत्या तापमानामुळे अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता महावितरण प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.शहरातील व ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत तसेच वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रांच्या आसपास कचरा टाकून तो जाळण्याचे प्रमाण कायम आहे.

उन्हामुळे आधीच तापलेले रोहित्र आणि त्याजवळ पेटवलेला कचरा यामुळे रोहित्राचे तापमान झपाट्याने वाढते. परिणामी आग लागण्याचा किंवा स्फोट होण्याचाही धोका संभवतो.याशिवाय, रोहित्रातील ऑईल लिकेज झाल्यास कचऱ्याला आग लागून मोठी दुर्घटना घडू शकते. अशा घटनांमुळे केवळ वीजयंत्रणेलाच नव्हे, तर नागरिकांनाही मोठा फटका बसतो. वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत होते.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये किंवा जाळू नये, तसेच अशा प्रकारांना आळा घालावा, असे आवाहन त-हाडी येथील लाईनमन विवेक कोळी यांनी केले आहे.

दरम्यान, रोहित्राला आग लागल्यास तात्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधावा तसेच महावितरणच्या १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा जवळच्या कार्यालयात माहिती द्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.नागरिकांनी सजग राहून वीजयंत्रणेचे संरक्षण केल्यास अपघात टाळता येतील आणि अखंडित वीजपुरवठा राखणे शक्य होईल.

Views: 24
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मुंबई , कल्याण मटका लीक होत नाही, मग नीट पेपरच का फुटतो?भुषण बागुल यांचा सरकारवर घणाघात | विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवा

मुंबई , कल्याण मटका लीक होत नाही, मग नीट पेपरच का फुटतो?भुषण बागुल यांचा सरकारवर घणाघात | विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)