• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पंढरपुरात तापमान वाढ रोखणारा गादेगाव पॅटर्न राबवा .कबरस्थानात सोयींसह ” सर्वांसाठी ” शववाहिका बस सुरु करा .सादिक खाटीक यांची नगराध्यक्षा प्रणिता भालकेंकडे मागणी .

माणगंगा by माणगंगा
May 28, 2026
in Uncategorized
0
पंढरपुरात तापमान वाढ रोखणारा गादेगाव पॅटर्न राबवा .कबरस्थानात सोयींसह ” सर्वांसाठी ” शववाहिका बस सुरु करा .सादिक खाटीक यांची नगराध्यक्षा प्रणिता भालकेंकडे मागणी .

पंढरपुरात तापमान वाढ रोखणारा गादेगाव पॅटर्न राबवा .कबरस्थानात सोयींसह ” सर्वांसाठी ” शववाहिका बस सुरु करा .सादिक खाटीक यांची नगराध्यक्षा प्रणिता भालकेंकडे मागणी .

आटपाडी प्रतिनिधी पंढरपूरचे तापमान कमी करण्यासाठी ऑक्सीजन पार्क, मुस्लीम कबरस्थान मध्ये सुविधा करण्याबरोबर पार्थीव व नातलगांच्या वाहतुकीसाठी खास बसेसची सोय करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष, आटपाडीचे सादिक खाटीक यांनी केली आहे .

आटपाडीच्या सुकन्या आणि पंढरपुरच्या नगराध्यक्षा डॉ . सौ . प्रणिता भगिरथ भालके यांच्याकडे सादिक खाटीक यांनी या मागण्या केल्या आहेत . पंढरपूर तालुक्यातल्या गादेगावात वड, पिंपळ, करंज लिंब चिंच, गुलमोहोर वगैरे १ हजार पेक्षा जास्त वृक्षांच्या उभारणीतून ऑक्सीजन पार्क साकारले गेले आहे.

शिवाय प्रचंड सावली बरोबरच देशातल्या लाखो ठिकाणच्या तापमानाच्या तुलनेत ५ ते ७ अंशांनी तेथील तापमान कमी राहिल्याचे सिद्ध झाले आहे . हे लक्षात घेऊन पंढरपुर शहरातील शेकडो ठिकाणच्या शासकीय पडीक जागांवर वड, पिंपळ वगैरे २४ तास ऑक्सीजन सोडणाऱ्या किमान १० हजार वृक्षांची उभारणी करून पंढरपूर शहरासाठी मुबलक ऑक्सीजन निर्मिती बरोबरच तापमान वाढ रोखण्यासाठी आपल्या नगरपालिकेच्या वतीने मोठे प्रयत्न व्हावेत . पंढरपूर शहर १० किमी परिघात पसरले आहे .

काही किमीवर अंतरावरील कबरस्थान अथवा स्मशानभुमी पर्यत चालत शव आणणे, उन, वादळ, वारा, पावसात सर्वांसाठी त्रासदायक ठरत आहे . यासाठी मयतेच्या घरापासून कबरस्थान अथवा स्मशानभुमी पर्यत पार्थीव व त्यांचे नातलगांना जाण्यासाठी आणि अंत्यविधीनंतर मृताच्या घरापर्यंत परत येण्यासाठी नाममात्र भाड्यात *खास बसची* नवीन सुविधा आपल्या नगरपालिकेच्या वतीने करावी .

पंढरपुर शहरात तीन ठिकाणी मुस्लीम समाजाची कबरस्थान आहेत . मोठी लोकसंख्या असणाऱ्या मुस्लीम समाजाच्या तिन्ही कबरस्थान मध्ये बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही . मयतेच्या अंत्यविधी वेळी किमान चार – पाचशे लोक कबरस्थान मध्ये येत असतात . दफनविधीचे सोपस्कर पार पडेपर्यंत दीड – दोन तासाचा वेळ जात असतो .

या दफनविधी वेळी वयस्कर, आजारी, दिव्यांग तसेच लठ्ठ माणसेही आलेली असतात . त्यावेळी यांना तास दोन तास उभे राहणे अत्यंत त्रासदायक ठरत असते . ना तिथे सावली असते, ना तिथे पिण्याच्या पाण्याची सोय असते . उन, वारा, पाऊस या वेळच्या सोपस्करावेळी हे लोक तटस्थ उभे असतात . हे लक्षात घेऊन या तिन्ही कबरस्थान मध्ये पंढरपुर शहरातील तिन्ही कबरस्थानात प्रत्येकी १० बाकडी बसवावीत . या तिन्ही कबरस्थानात पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळाची सोय केली जावी . आणि या तिन्ही कबरस्थानात किमान १०० लोकांना सावली खाली बसता यावे म्हणून २० फुट बाय १०० फुट लांबीचे सभामंडप उभे करून दिले जावे .

नगरपालिका निधीतून तसेच विधानपरिषदेचे आमदार महोदय अथवा लोकसभा, राज्यसभेचे, खासदार महोदयांच्या आमदार – खासदार फंडातून या सर्व बाबींची आपण पुर्तता करून द्यावी . अशी मागणी, मी माझे जन्मगाव असलेल्या पंढरपूर शहरातील मुस्लीम व इतर धर्मीय बांधवांसाठी करीत असल्याचे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .

Views: 21
Share

Related Posts

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 10, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 9, 2026
१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
Uncategorized

१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 7, 2026
*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…
Uncategorized

*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

June 7, 2026
Next Post
कालचक्र;प्रत्येक पक्षफुटीसाठी भाजपच जबाबदार कसा…?ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माझंही मत…;राष्ट्रवादीचा अर्थखात्यासाठी हट्ट;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)