• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

गॅस एजन्सीच्या नव-नवीन नियमामुळे ग्रामीण भागातील वयोवृद्ध, अडाणी ग्राहकांची फरपट वयोवृद्ध अडाणी महिलांना गॅस मिळेनात…

माणगंगा by माणगंगा
May 29, 2026
in Uncategorized
0
गॅस बुकिंग नंबर असून सुद्धा सिलेंडर मिळेना..पुस्तकाचा हट्टास कशासाठी ? शुभम गॅस एजन्सीचा आडमुटेपणा…..ग्राहक त्रस्त

Red Gas Cylinder isolated on white background. 3D render

गॅस एजन्सीच्या नव-नवीन नियमामुळे ग्रामीण भागातील वयोवृद्ध, अडाणी ग्राहकांची फरपट वयोवृद्ध अडाणी महिलांना गॅस मिळेनात…

गॅस एजन्सीच्या नवीन नियमामुळे ग्रामीण भागातील अडाणी व वयोवृद्ध महिलांना गॅस मिळेना अशी अवस्था झाली आहे या नवीन नियमामुळे त्यांची फरकट होत आहे.

तर अनेक महिला बिचाऱ्या दिवसभर रस्त्याच्या कडेला सिलेंडर घेऊन उन्हातान्हामध्ये बसत आहेत. परंतु गॅस सिलेंडरच्या मालकाला किंवा ड्रायव्हरला याची दया मया येत नाही. गॅस बुकिंग असून सुद्धा आडाणी महिलांना बुकिंग नंबर सांगता येत नाही.

अशा महिलांनाही गाडीचे ड्रायव्हर समजून घेत नाहीत. आणि त्यामुळे अनेक वयोवृद्ध अडाणी महिलांना सिलेंडर मिळत नाही अशी अवस्था ग्रामीण भागामध्ये झाली आहे. याबाबत अनेक गॅस धारकांनी एजन्सी मालकाशी संपर्क केला परंतु म्हणाव असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये अलीकडच्या काळामध्ये चुलीवरचा स्वयंपाक होऊ लागला आहे असे दिसून येत आहे.

तरुण वर्गबपोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई पुणे येथे कामासाठी गेले आहेत ग्रामीण भागामध्ये गावात वयोवृद्ध आई-वडील राहतात ते स्वतःच थोडेफार कष्ट करून कशी तरी उपजीविका भागवतात. तर त्यांची मुले काही पैसे देत असतात असा रडत घडत संसार सुरू असतो. अलीकडच्या काळामध्ये सर्व मुलं शिक्षण घेत आहेत. परंतु पूर्वीच्या काळामध्ये अनेक लोकांनी शिक्षण घेतलेले नाही. त्यांना मोबाईल मधलं फारसं समजत नाही आणि 60 ..70 वयाच्या अडाणी महिला पुरुष यांना कोणता नंबर आला कोणता एसएमएस आला हे समजत नाही.

आणि याचाच त्रास त्यांना होत आहे .त्यामुळे त्यांना सिलेंडर मिळत नाही, आणि पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करावाच लागत आहे. याबाबत गॅस एजन्सीच्या मालकांनी व कामगारांनी समजावून सांगून बुकिंग करून बुकिंग नंबर घेऊन अशा वयोवृद्ध महिला व पुरुषांना सहकार्य करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Views: 53
Share

Related Posts

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 10, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 9, 2026
१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
Uncategorized

१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 7, 2026
*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…
Uncategorized

*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

June 7, 2026
Next Post
गॅस एजन्सी वाल्याची दबंगगिरी…. वयोवृद्ध महिला व भोळी लेख उपाशी….अशा गॅस एजन्सीच्या मालकाचा सन्मान करणे गरजेचे….

गॅस एजन्सी वाल्याची दबंगगिरी…. वयोवृद्ध महिला व भोळी लेख उपाशी….अशा गॅस एजन्सीच्या मालकाचा सन्मान करणे गरजेचे….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)