• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

गॅस एजन्सी वाल्याची दबंगगिरी…. वयोवृद्ध महिला व भोळी लेख उपाशी….अशा गॅस एजन्सीच्या मालकाचा सन्मान करणे गरजेचे….

माणगंगा by माणगंगा
May 29, 2026
in Uncategorized
0
गॅस एजन्सी वाल्याची दबंगगिरी…. वयोवृद्ध महिला व भोळी लेख उपाशी….अशा गॅस एजन्सीच्या मालकाचा सन्मान करणे गरजेचे….

गॅस एजन्सी वाल्याची दबंगगिरी…. वयोवृद्ध महिला व भोळी लेख उपाशी….अशा गॅस एजन्सीच्या मालकाचा सन्मान करणे गरजेचे….

माणगंगा न्युज दोन्ही महिला दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून माय…लेकी आहेत.. यातील मुलीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे .एक महिन्यापासून यांची फरफट सुरू आहे. परंतु गॅस एजन्सी वाले यांना थांगपत्ता लागू देत नाहीत .मागील दहा दिवसांपूर्वी त्या महिला गॅस एजन्सी मध्ये जाऊन केवायसी केली परंतु गॅस एजन्सी वाल्याने त्याचवेळेला मोबाईल नंबर चेक करायला हवा होता. तो केला नाही. परंतु निष्क्रिय कामगार यांनी असं काही पाहिलंच नाही आणि त्यांच्या कनेक्शनला पूर्वीचा असणारा मोबाईल नंबर हा बंद अवस्थेत तील नंबर आहे .परंतु केवायसी करतेवेळी गॅस एजन्सीच्या कामगारांनी मोबाईल नंबरची चौकशी केली नाही आणि आता गॅस बुकिंग कसा करायचा हा प्रश्न पडला आहे. पंधरा दिवस झाले गॅस मिळण्यासाठी या मायलेकीची धडपड सुरू आहे परंतु याची दयामया गॅस एजन्सी वाऱ्याला आली नाही. अखेर आज त्यांचा सुरू असणारा मोबाईल नंबर एजन्सी वाल्याची संपर्क साधून देण्यात आला आहे. एजन्सी वाले तो नंबर कनेक्शन ला जॉईन करतील. त्यानंतर त्यांना गॅस मिळेल शासन तर म्हणते चुलीवर स्वयंपाक करू नका धुरामुळे अनेक रोग होतात मग आता ह्या माया लेकींना रोग होणार का नाही याचा शासनाने विचार करायला हवा. तर त्या महिला एखाद्या शिकलेल्या व्यक्तीकडे जाऊन गॅस बुकिंग करणार त्यानंतर त्यांना आठ दिवसांनी गॅस मिळणार अशी अडाणी आणि वयोवृद्ध महिलांच्या साठी गॅस एजन्सीची सेवा आहे गॅस एजन्सी वाल्यांनी अशी जर सेवा दिली तर अशा वयोवृद्ध त्यांना कुणाचा आधार नाही अशा महिला उपाशीपोटी मरणार की नाही हा गंभीर प्रश्न आहे. परंतु गॅस एजन्सी वाल्याचे यात काय नुकसान नाही ना ….कारण सिलेंडर खपतोय… यांनी नाही घेतला तर दुसरा कोणतरी घेतोय बुकिंग होते त्यांचा व्यवसाय सुरूच आहे .परंतु अशा वयोवृद्ध महिलांची दया..मया यायला हवी होती परंतु अलीकडच्या काळामध्ये माणुसकी जिवंत राहिली नाही हे यावरून स्पष्टच दिसून येत आहे.

Views: 171
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
माय लेकीची गॅस मिळण्यासाठी फरपट, के. वाय सी करूनही गॅस मिळेल

माय लेकीची गॅस मिळण्यासाठी फरपट, के. वाय सी करूनही गॅस मिळेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)