• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

माय लेकीची गॅस मिळण्यासाठी फरपट, के. वाय सी करूनही गॅस मिळेल

माणगंगा by माणगंगा
May 29, 2026
in Uncategorized
0
माय लेकीची गॅस मिळण्यासाठी फरपट, के. वाय सी करूनही गॅस मिळेल

मुलीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे . गॅस मिळण्यासाठी
एक महिन्यापासून यांची फरफट सुरू आहे. परंतु गॅस एजन्सी वाले यांना थांगपत्ता लागू देत नाहीत .मागील दहा दिवसांपूर्वी त्या महिला गॅस एजन्सी मध्ये जाऊन केवायसी केली परंतु गॅस एजन्सी वाल्याने त्याचवेळेला मोबाईल नंबर चेक करायला हवा होता. तो केला नाही.
निष्क्रिय कामगार यांनी असं काही पाहिलंच नाही .आणि त्यांच्या कनेक्शनला पूर्वीचा असणारा मोबाईल नंबर हा बंद अवस्थेत तील नंबर आहे .

परंतु केवायसी करतेवेळी गॅस एजन्सीच्या कामगारांनी मोबाईल नंबरची चौकशी केली नाही आणि आता गॅस बुकिंग कसा करायचा हा प्रश्न पडला आहे.


पंधरा दिवस झाले गॅस मिळण्यासाठी या मायलेकीची धडपड सुरू आहे परंतु याची दयामया गॅस एजन्सी मालकाला किंवा कामगारांना आली नाही. अखेर आज त्यांचा सुरू असणारा मोबाईल नंबर वरून एजन्सी वाल्याची संपर्क साधून मोबाईल नंबर देण्यात आला आहे. एजन्सी वाले तो नंबर कनेक्शन ला जॉईन करतील. त्यानंतर त्यांना गॅस मिळेल शासन तर म्हणते चुलीवर स्वयंपाक करू नका धुरामुळे अनेक रोग होतात मग आता ह्या माया लेकींना रोग होणार का नाही याचा शासनाने विचार करायला हवा.

तर त्या महिला एखाद्या शिकलेल्या व्यक्तीकडे जाऊन गॅस बुकिंग करणार त्यानंतर त्यांना आठ दिवसांनी गॅस मिळणार अशी अडाणी आणि वयोवृद्ध महिलांच्या साठी गॅस एजन्सीची सेवा आहे.

गॅस एजन्सी वाल्यांनी अशी जर सेवा दिली तर अशा वयोवृद्ध ,त्यांना कुणाचा आधार नाही अशा महिला उपाशीपोटी मरणार की नाही हा गंभीर प्रश्न आहे. परंतु गॅस एजन्सी वाल्याचे यात काय नुकसान नाही .

….कारण सिलेंडर खपतोय… यांनी नाही घेतला तर दुसरा कोणतरी घेतोय बुकिंग होते त्यांचा व्यवसाय सुरूच आहे .परंतु अशा वयोवृद्ध महिलांची दया..मया यायला हवी होती परंतु अलीकडच्या काळामध्ये माणुसकी जिवंत राहिली नाही हे यावरून स्पष्टच दिसून येत आहे.

Views: 249
Share

Related Posts

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 10, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 9, 2026
१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
Uncategorized

१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 7, 2026
*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…
Uncategorized

*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

June 7, 2026
Next Post
कालचक्र;प्रत्येक पक्षफुटीसाठी भाजपच जबाबदार कसा…?ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

महाराष्ट्राचे विभाजन व्यवहार्य की अव्यवहार्य?भाग ८ विभाजन विरोधकांचा भ्रामक प्रचार.. आणि त्याची उत्तरे…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)