• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

विद्याताई मोटे यांच्या कथित बदनामीप्रकरणी २७ फेसबुक आयडीधारकांविरुद्ध गुन्हा दाखल

माणगंगा by माणगंगा
June 4, 2026
in Uncategorized
0
विद्याताई मोटे यांच्या कथित बदनामीप्रकरणी २७ फेसबुक आयडीधारकांविरुद्ध गुन्हा दाखल

आक्षेपार्ह पोस्ट व छायाचित्रे प्रसारित केल्याचा आरोप; आटपाडी पोलिसांकडे तक्रार

आटपाडी, प्रतिनिधी : सोशल मीडियावरून कथित बदनामी केल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात तब्बल २७ फेसबुक आयडीधारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची (एनसीआर) नोंद करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विभुतवाडी (ता. आटपाडी) येथील हेमंत तुकाराम मोटे (वय २५, व्यवसाय – शेती) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, दि. ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास फेसबुकवरील विविध आयडीवरून सचिन मोटे व विद्याताई मोटे यांच्याबाबत आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक स्वरूपाच्या पोस्ट तसेच छायाचित्रे प्रसारित करण्यात आली.

तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या फेसबुक आयडींमध्ये विषय सांगली, विकास अनिल कांबळे, आबासाहेब भानवसे, युवराज कोकरे, कट्टर पडळकर समर्थक, दीपक शिंदे पाटील, विशाल साळुंखे, अनिल गुप्ता, दीपक मसाळ, अजित भानुसे, अमरनाथ मांगसुळे, भाऊसाहेब थोरात, रावसाहेब काळे, आकाश हजारे, राहुल जाधव, संतोष भिसे, समाधान पिंजारी, गोपीचंद पडळकर साहेब प्रेमी, ओंकार पुकळे, समाजसुधारक, शेठ गोपी, महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, डॅनी एम, बाजीराव सिंघम, बाळासाहेब दाईगडे, एम. सुहास आणि D.R.X दिलीप पडळकर या आयडींचा समावेश आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित आयडीधारकांनी जाणूनबुजून फेसबुकच्या माध्यमातून सचिन मोटे व विद्याताई मोटे यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर व छायाचित्रे प्रसारित केली. त्यामुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा व वैयक्तिक प्रतिमा मलिन होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून फिर्यादीस न्यायालयात दाद मागण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक विनय रामचंद्र बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आवश्यक प्रतिबंधक व कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोशल मीडियावरील पोस्ट आणि अभिव्यक्तीच्या मर्यादांबाबत हे प्रकरण तालुक्यात चर्चेचा विषय ठरले असून पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ॲड .विद्याताई मोटे यांच्या बदनामीप्रकरणी २७ फेसबुक आयडीधारकांविरुद्ध गुन्हा दाखल

आक्षेपार्ह पोस्ट व छायाचित्रे प्रसारित केल्याचा आरोप; आटपाडी पोलिसांकडे तक्रार

आटपाडी, प्रतिनिधी : सोशल मीडियावरून कथित बदनामी केल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात तब्बल २७ फेसबुक आयडीधारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची (एनसीआर) नोंद करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विभुतवाडी (ता. आटपाडी) येथील हेमंत तुकाराम मोटे (वय २५, व्यवसाय – शेती) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, दि. ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास फेसबुकवरील विविध आयडीवरून सचिन मोटे व विद्याताई मोटे यांच्याबाबत आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक स्वरूपाच्या पोस्ट तसेच छायाचित्रे प्रसारित करण्यात आली.

तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या फेसबुक आयडींमध्ये विषय सांगली, विकास अनिल कांबळे, आबासाहेब भानवसे, युवराज कोकरे, कट्टर पडळकर समर्थक, दीपक शिंदे पाटील, विशाल साळुंखे, अनिल गुप्ता, दीपक मसाळ, अजित भानुसे, अमरनाथ मांगसुळे, भाऊसाहेब थोरात, रावसाहेब काळे, आकाश हजारे, राहुल जाधव, संतोष भिसे, समाधान पिंजारी, गोपीचंद पडळकर साहेब प्रेमी, ओंकार पुकळे, समाजसुधारक, शेठ गोपी, महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, डॅनी एम, बाजीराव सिंघम, बाळासाहेब दाईगडे, एम. सुहास आणि D.R.X दिलीप पडळकर या आयडींचा समावेश आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित आयडीधारकांनी जाणूनबुजून फेसबुकच्या माध्यमातून सचिन मोटे व विद्याताई मोटे यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर व छायाचित्रे प्रसारित केली. त्यामुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा व वैयक्तिक प्रतिमा मलिन होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून फिर्यादीस न्यायालयात दाद मागण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक विनय रामचंद्र बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आवश्यक प्रतिबंधक व कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोशल मीडियावरील पोस्ट आणि अभिव्यक्तीच्या मर्यादांबाबत हे प्रकरण तालुक्यात चर्चेचा विषय ठरले असून पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views: 8
Share

Related Posts

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 10, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 9, 2026
१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
Uncategorized

१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 7, 2026
*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…
Uncategorized

*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

June 7, 2026
Next Post
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माझंही मत…;तुमच्या सत्तेच्या गुळाची गोडी आता कमी झाली आहे ममताजी..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)