• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शाळा उघडण्यासाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी निवडण्याची गरज…..समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकित सूर

माणगंगा by माणगंगा
September 3, 2021
in Uncategorized
0
शाळा उघडण्यासाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी निवडण्याची गरज…..समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकित सूर

शाळा उघडण्यासाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी निवडण्याची गरज

समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकित सूर

प्रतिनिधी


कोरोणाचे कारण पुढे करून शाळा बंद आणि दारूची दुकाने सुरू ठेवणे हे खूप मोठे षड्यंत्र आहे. शाळा उघडण्यासाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते निर्माण होण्याची आणि जोपासण्याची गरज असल्याचा सूर समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत गंगाखेड येथे आळवण्यात आला.

गुरुवारी गंगाखेड येथील शासकीय विश्रामगृहात समविचारी, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बहुजन मुक्ती पार्टी च्या गंगाखेड विधानसभा अध्यक्षपदी विठ्ठल साखरे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर ,जोशी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भोळे, नारायण घनवटे, प्रसिद्ध व्याख्याते प्रा. मोतीराम सुरनर , विष्णू हिंगे आदींची उपस्थिती होती. कोरोणाच्या काळात दारू दुकान चालू आहे आणि शाळा बंद आहे. मंदिर सुरू व्हावे यासाठी आंदोलने होत असताना शाळा उघडण्यासाठी कोणीच आंदोलन करत नाही

ही दुःखाची बाब आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुले या शाळेत शिकतात त्या शाळा उघडण्यासाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते जोपासली पाहिजेत असा सूर यावेळी त्यांनी बोलून दाखवला.
यावेळी नारायणराव धनवटे, मस्नेरवडीचे माजी सरपंच जयदेव मिसे, शिवाजी महाराज पडेगावकर,मुंजा लांडे ,नवनाथ लोकरे, गणेश टाक ,विजय खाकरे,कैलास घोगरे , विष्णू हिंगे, दिगंबर हिंगे ,भगवान मात्रे , श्रीकांत शिंदे,नितीन वालेकर ,आनंद व्हावले,साहेब व्हावळे, विशाल व्हावले, दत्तराव करवर, ऋषिकेश माने , कृष्णा गोरे आदींची उपस्थिती होती .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण धनवटे तर आभार प्रदर्शन मुंजा लांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजे मल्हार मित्र मंडळ, धनगर समाज संघर्ष समिती, धनगर साम्राज्य सेना, जोशी समाज संघटना या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले

Views: 159
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
वैफल्यग्रस्त प्रशांत जगताप यांचे बेछुट आणि बिनबुडाचे आरोप – संदीप खर्डेकर यांचा घणाघात.

वैफल्यग्रस्त प्रशांत जगताप यांचे बेछुट आणि बिनबुडाचे आरोप - संदीप खर्डेकर यांचा घणाघात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)