• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

माणगंगा by माणगंगा
June 7, 2026
in Uncategorized
0
*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

.*जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

दिल्लीतील जंतरमंतर येथे लाखो तरुण रस्त्यावर आंदोलन ठिणगी पेटवत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना शहरप्रमुख श्री.उदय अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने जनतेवर लादलेल्या महागाईच्या भस्मासुरा विरोधात विरार शहरातील शिवसैनिक व महिला आघाडीच्या वतीने विरार रेल्वे स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर तीव्र निदर्शने करण्यात आली.

यावेळी पालघर जिल्हाप्रमुख श्री.प्रथमेश राऊत व जिल्हा सचिव श्री.आनंद चोरगे यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले तसेच महिला शहरसंघटक सौ.शिलाताई लष्करे, उपशहरसंघटक सौ.रोशनी जाधव, जयश्री चव्हाण विभागसंघटक सौ.प्राजक्ता जांभळे, सुनीता सोनजे, साक्षी जाधव, रजनी कोठावळे व महिला आघाडीने रस्त्यावर चूल मांडून तसेच ऍड.गिरीश दिवाणजी, शहर कार्यालय प्रमुख श्री.सुनील चव्हाण, उपशहरसमन्वयक श्री.रमेश गुरव, सचिव श्री.राहुल धुरी, उपशहरप्रमुख श्री.जितेंद्र खाडे, विभाग प्रमुख श्री.अजय पिंपळे, शाखाप्रमुख श्री.दिनेश आदवडे, शिवराम तळेकर यांनी Melody चॉकलेट वाटत व चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध नोंदवला….

बाळासाहेबांचे शिवसैनिक श्री.महेश दीक्षित, शिव आरोग्य सेनेचे श्री.रोहित देव, शिव वाहतुक सेनेचे श्री.रवींद्र वाळुंज, शहर समन्वयक श्री.प्रदीप साने, उपशहरप्रमुख श्री.विनायक सकपाळ, शशी कदम, तुकाराम भुवड, विभागप्रमुख श्री.गणेश धावडे, सुनील कुटवड, अल्पसंख्याक विभागप्रमुख श्री.रहिस शेख, शाखाप्रमुख प्रितम रावराणे, चंद्रकांत सावंत, दिनेश आदवडे, जीवराज कोकितकर, विनायक पाटील, अल्पसंख्यक शाखाप्रमुख श्री.अल्ताफ अन्सारी, शाखासंघटक सौ.सुनीता मुळे, मीनाक्षी कदम, प्रिया मांडवकर, उपशाखाप्रमुख श्री.भावेश बाईत, उपशाखासंघटक सौ.मंगल गायकवाड, पूनम दुंडे, युवासेनेचे उपशहरअधिकारी श्री.रोहित कदम, विभागाधिकारी श्री.अरविंद दामुस्टे, मंगेश हातानकर आदी शिवसैनिकांनी उपस्थित राहून महागाई बद्दल झोपेचा सोंग घेणाऱ्या सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केला…..

Views: 16
Share

Related Posts

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 10, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 9, 2026
१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
Uncategorized

१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 7, 2026
नाभिक व्यवसायातील दरवाढ काळाची गरज अरुण सैंदाणे नाशिक
Uncategorized

नाभिक व्यवसायातील दरवाढ काळाची गरज अरुण सैंदाणे नाशिक

June 7, 2026
Next Post
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)