• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या पुढाकारातून ५५ दाम्पत्यांचा सन्मान; सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश

माणगंगा by माणगंगा
June 19, 2026
in Uncategorized
0
व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या पुढाकारातून ५५ दाम्पत्यांचा सन्मान; सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश

व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या पुढाकारातून ५५ दाम्पत्यांचा सन्मान; सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश

डोंगरगाव प्रतिनिधी


व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती देणारा ५५ तुटलेले संसार पुन्हा मार्गी लावणाऱ्या दाम्पत्यांचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा बुधवार (दि. १७ जून) रोजी मालपुर येथे उत्साहात संपन्न झाला. पत्रकारिता क्षेत्राबरोबरच समाजहिताचे कार्य करण्याची संघाची परंपरा या कार्यक्रमातून अधोरेखित झाली.व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष मुरलीधर महाजन यांनी शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील तब्बल ५५ तुटलेले संसार पुन्हा एकत्र आणून अनेक कुटुंबांना नवजीवन दिले आहे.

त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया शिंदखेडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ह.भ.प. ब्रह्ममूर्ती गणेशजी महाराज यांनी स्वीकारले.यावेळी मंचावर पुष्पाताई रावल, ज्ञानेश्वर भामरे, महावीरसिंह रावल,नगरसेविका पुजाताई खडसे, शिंदखेडा तालुका शिवसेनाप्रमुख प्रकाश चौधरी, प्रवीण महाजन, उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष आर आर पाटील ,चंद्रकांत डागा, व्हॉइस ऑफ मीडिया शिंदखेडा तालुकाध्यक्ष भूषण पवार, महेंद्र गिरासे, सचिव मनोज गुरव हभप रामचंद्र महाराज, श्रावण तात्या अहिरे,प्रशांत पवार, भारत दादा शेलार, हितेंद्र महाले गुलाब पाटील, यशोदा ताई बागुल,लताताई खंडेराय, किरण बच्छाव, प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष भूषण पवार यांनी केले. त्यांनी संघटनेच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत पत्रकार हे केवळ बातम्या देणारे नसून समाज परिवर्तनाचे माध्यम असल्याचे सांगितले. मुरलीधर महाजन यांनी केलेले कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी नगरसेविका पुजाताई खडसे, ज्ञानेश्वर भामरे, महावीरसिंह रावल, प्रकाश चौधरी तसेच प्रवीण महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी मुरलीधर महाजन यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत ५५ तुटलेले संसार पुन्हा एकत्र आणण्याचा उपक्रम हा समाजासाठी आदर्शवत असल्याचे सांगितले. कुटुंबसंस्था बळकट करण्यासाठी व सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी असे उपक्रम काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात पुनर्मिलन झालेल्या ५५ दाम्पत्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व तांब्याची भांडे देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. उपस्थितांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव भलकार सर यांनी केले तर सचिव मनोज गुरव यांनी आभार मानले.पत्रकार संघटनाही समाजहिताचे मोठे कार्य करू शकते, याचे जिवंत उदाहरण ठरलेला हा कार्यक्रम व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या सामाजिक बांधिलकीचा आणि लोकहिताच्या कार्याचा प्रभावी संदेश देणारा ठरला.

Views: 41
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
हॉटेलचे नाव बदनाम करण्याचे षडयंत्र.. संजय फुले

हॉटेलचे नाव बदनाम करण्याचे षडयंत्र.. संजय फुले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)