• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

“ईठा” चित्रपट निनाद पाटील यांचे मनोगत …जगदीश का. काशिकर,

माणगंगा by माणगंगा
June 28, 2026
in Uncategorized
0
“ईठा” चित्रपट निनाद पाटील यांचे मनोगत …जगदीश का. काशिकर,

“ईठा” चित्रपट निनाद पाटील यांचे मनोगत …जगदीश का. काशिकर,

मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.ऐतिहासिक “छावा” चित्रपटानंतर आपल्या वैतरणा गावातील आगरी कोळी बॉय बाळा पाटील “ ईठा” या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा इतिहास रचण्यास सज्ज झाला आहे.

. छत्रपती संभाजी महाराजांवर आलेल्या “छावा” चित्रपटात दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना कलादिग्दर्शक म्हणून साथ देणाऱ्या आमच्या खेड्यातील बाळाने वैतरणा गावाला एक नवी ओळख दिली.”सर्वसामान्य घरातील एक तुमच्या आमच्या सारखा एक मुलगा बॉलिवूडमध्ये दमदारपणे पाऊल रोवू शकतो.” हे स्वप्न जागेपणी दाखवलं.. येत्या ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा उतेकरांनी दिग्दर्शित केलेला “ईठा” चित्रपट येतोय.हा चित्रपट तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा बायोपिक असणार आहे.पंढरपुरात विठ्ठलाच्या यात्रेत भाऊ बापूंचा तमाशा उभा राहिला होता.

.त्याच वेळी आषाढी एकादशीच्या दिवशी शांताबाई भाऊमांग नारायणगावकर यांच्या पोटी जन्म घेतलेल्या या कन्यारत्नाचे विठ्ठलाचा प्रसाद म्हणून “विठाबाई”नाव ठेवण्यात आले.कुठलही शिक्षण न घेता तमाशातील गायकी,संवादफेक,नृत्यकला त्या आईच्या गर्भातूनच शिकून आल्या.तमाशा परंपरेत श्रीमंतीसोबत त्यांनी कमालीचे दारिद्र्यही पाहिले.या तमाशा कलेचा उपयोग त्यांनी लोकशिक्षणासाठी केला. शिखर शिंगणापूरच्या यात्रेत तमाशा करताना नऊ महिन्याची गर्भार असताना त्या बोर्डावर उभ्या राहिल्या.बाळंतपणाच्या कळा येवून त्यांच्या गर्भ पिशवीला तोंड फुटले.तिथेच मागे कनातीत नादराबाई नावाच्या आज्जीने त्यांचे बाळंतपण केले.बाळाची नाळ धारदार दगडाने तोडून प्रेक्षकांच्या आग्रहास्तव त्या पुन्हा बोर्डावर उभ्या राहिल्या.हे सर्व कलेच्या निष्ठेपायी. १९५७ आणि १९९० साली त्यांना राष्ट्रपतीकडून गौरविण्यातही आले.पुढे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या “विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार” सुरू केला..

“ ईठा” या बायोपिक मध्ये श्रध्दा कपूर मुख्य भूमिकेत आहे..आज तमाशाचा तमाशा झाला आहे.पण एके काळी निष्ठेने मायबाप रसिकांना तमाशातून प्रबोधन करणाऱ्या ईठाचा बायोपीक सिनेरसिकांना हेलावून टाकणार एवढं नक्कीच..आणि अशा या चित्रपटात आमचा बाळा कला दिग्दर्शक म्हणून काम करतो आहे हे ऐकून आमच्या अंगावर शहारे आले नसते..तरच नवल… बाळा आम्हाला तुझ्यावर अभिमान आहे ..कला क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या पालघर वासियांचा झेंडा तू अटकेपार न्यावा..हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना..

Views: 47
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

तर उद्धवपंतांनी पक्षभेद आणि जुने राग विसरून देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी उभे राहायला हवे…;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)