• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, November 29, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी सेवा उपक्रम राबवावेत – राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांचे आवाहन

माणगंगा by माणगंगा
June 30, 2026
in Uncategorized
0
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी सेवा उपक्रम राबवावेत – राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांचे आवाहन

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी सेवा उपक्रम राबवावेत – राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांचे आवाहन

राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी हार-तुरे, पुष्पगुच्छ, बॅनर, होर्डिंग्ज, स्वागत कमानी, फटाक्यांची आतषबाजी तसेच इतर अनावश्यक खर्च टाळावा आणि त्याऐवजी समाजहितासाठी सेवा कार्ये राबवून वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन त्यांनी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक, हितचिंतक आणि नागरिकांना केले आहे.


यावर्षी १ जुलै रोजी खासदार रामराव सखाराम वडकुते हे उज्जैन येथील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार असून, भगवान महाकालाच्या चरणी महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील शेतकरी सुखी, समृद्ध आणि कर्जमुक्त होवोत, अशी प्रार्थना करणार आहेत. तसेच यावर्षी महाराष्ट्रावर एल निनो (El Niño) चा प्रतिकूल परिणाम कमी राहावा, राज्यात समाधानकारक पाऊस पडावा, शेती पिकांनी बहरून जावी, दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनात आनंद, समृद्धी व भरभराट यावी, असे साकडे ते भगवान महाकालाला घालणार आहेत.


वाढदिवस हा केवळ उत्सवाचा दिवस नसून समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि सामाजिक बांधिलकी जपण्याची संधी आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून गरजू आणि वंचित घटकांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप, वृद्धाश्रम व अनाथालयांना मदत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छता अभियान, अन्नदान, पाणपोई तसेच पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी आवाहन केले आहे

.समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा असून, वाढदिवसानिमित्त होणारा प्रत्येक खर्च समाजाच्या कल्याणासाठी उपयोगात आणणे हीच खरी वाढदिवसाची भेट ठरेल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे भव्य स्वागत, सत्कार किंवा दिखाऊ कार्यक्रम आयोजित न करता प्रत्येक गावात किमान एक समाजोपयोगी उपक्रम राबवावा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.


सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी दिलेल्या प्रेम, विश्वास आणि शुभेच्छांबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून, सेवा, संस्कार आणि समाजहित हीच आपल्या सार्वजनिक जीवनाची खरी दिशा असल्याचे त्यांनी नमूद केले.

Views: 47
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आर्यारवी एंटरटेनमेंट’ च्या वतीने पत्रकार सदाशिव पुकळे यांना निर्भीड पत्रकार पुरस्कार जाहीर

आर्यारवी एंटरटेनमेंट' च्या वतीने पत्रकार सदाशिव पुकळे यांना निर्भीड पत्रकार पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)