• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

विटा रोटरीच्या वतीने ५० विद्यार्थिनींना मोफत सायकल वितरण होणार.

माणगंगा by माणगंगा
July 10, 2026
in Uncategorized
0
विटा रोटरीच्या वतीने ५० विद्यार्थिनींना मोफत सायकल वितरण होणार.

*विटा रोटरीच्या वतीने ५० विद्यार्थिनींना मोफत सायकल वितरण होणार.*

रोटरीक्लब ॲाफ विटा सीटी ही सेवाभावी संस्थेची शाखा विटा शहरात २००५ साली करण्यात आली.त्यावेळीपासुन महाविद्यालयांना ग्रंथ वितरण,वृक्षारोपण ,स्वच्छता अभियान,वेगवेगळ्या स्मशानभुमीमध्ये विश्रांती बेंचीस,रक्तदान शिबिरे,अपंगाना व्हिल चेयर्स,जयपुर फुट,वापरण्यायोग्य कपडे वितरणासाठी युज अगेन प्रोजेक्ट,प्रबोधनपर व्याख्याने यांसारखे अनेक समाजउपयोगी उपक्रम सात्तत्याने राबवीले जात आहेत

.याचाच एक भाग म्हणुन प्राथमिक शाळांमध्ये घरापासुन शाळा लांब असलेल्या ५० विद्यार्थीनींना १५ जुलै २०२६ रोजी प्रत्येकी सात हजार रुपये किंमतीच्या सायकल्स मोफत वीतरीत करण्यात येणार आहेत.२०२६-२७ या नविन रोटरी वर्षासाठी Create Lasting Impact“दीर्घकाळ टिकणारा सकारात्मक प्रभाव निर्माण करा.” ही थीम घेऊन नविन टीमचा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार असुन या कार्यक्रमामध्ये या सायकली सन्मानपुर्वक वीतरीत केल्या जाणार आहेत.सचिन अब्दर,अध्यक्ष सागर म्हेत्रे, सचिव किरण तारळेकर,प्रसिद्ध विभाग प्रमुख रोटरी क्लब ॲाफ विटा सिटी

Views: 57
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
दुष्काळातही लाखोंची कमाई! 44 अंशांच्या उन्हात फुलली ‘पिवळ्या खजुराची’ शेती, एकरी 3 लाखांची कमाई

दुष्काळातही लाखोंची कमाई! 44 अंशांच्या उन्हात फुलली 'पिवळ्या खजुराची' शेती, एकरी 3 लाखांची कमाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)