• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

नोकरीच्या मागे न लागता तरुणांनी व्यवसाय करावा :- आ.गोपीचंद पडळकर

माणगंगा by माणगंगा
September 4, 2021
in Uncategorized
0
नोकरीच्या मागे न लागता तरुणांनी व्यवसाय करावा :- आ.गोपीचंद पडळकर

नोकरीच्या मागे न लागता तरुणांनी व्यवसाय करावा :- आ.गोपीचंद पडळकर

आटपाडी – प्रतिनिधी

माण तालुक्यात दुष्काळ असला तरी येथे बुध्दीचा सुकाळ आहे. संकटावर मात करण्याची धमक या तालुक्यातील तरुणामध्ये आहे. सुशिक्षित तरुण वर्गाने नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय करावा असे प्रतिपादन विधान परिषदेचे सदस्य आ.गोपीचंद पडळकर यांनी स्वराज मेडिकलचे उदघाटन प्रसंगी केले आहे.


बनगरवाडी ता.माण येथील सुपूत्र कोयाप्पा लिंबाजी बनगर यांनी झरे नव्याने सूरु केलेल्या स्वराज मेडिकल आणि जनरल स्टोअर्सचे उदघाटन आ.गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सांगलीचे केमिस्ट भवनचे उपाध्यक्ष शिवराज देशमुख , समाज कल्याण समितीचे माजी सभापती ब्रम्हदेव पडळकर , सभापती जयवंतराव सरगर , माजी उपसभापती नारायण चवरे , मार्केट कमिटीचे सदस्य दिलीप खिलारी , झरचे सरपंच अधिकराव माने , विभूतवाडीचे सरपंच चंद्रकांत पावणे , उपसरपंच हणमंतराव मोटे , उपसरपंच आप्पासाहेब भानुसे , माजी उपसरपंच मनोहर चव्हाण , मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष जयसिंह पाटील , जिल्हाध्यक्ष गौरीहर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


आ.पडळकर पुढे बोलताना म्हणाले या माणदेशात नेहमीच दुष्काळ असतो तरीपण या भागातील तरुण बुध्दीजीवी आहेत. संकटावर मात करणारा आहे. अनेक तरुणांनी यशस्वी व्यवसाय करून अनेकांपुढे आदर्श ठेवला आहे. कोयाप्पा बनगर यांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी व चांगली सेवा दिल्यास भविष्यात यश निश्चित मिळेल. बनगर यास मी नेहमी मदत करीन असे ही आ. पडळकर यांनी आवर्जून सांगितले आहे.


यावेळी शिवराज देशमुख , प्रा.सचिन व्होनमाने , बापूराव बनगर , भारत अनुसे यांनी मनोगत व्यक्त केले. वरकुटे – मलवडी सोसायटीचे माजी चेअरमन सदाशिव बनगर , केमिस्ट अँन्ड ड्रगिस्टचे अध्यक्ष बापूसाहेब गिड्डे , माजी सरपंच किसन कटरे , शेनवडीचे सरपंच धनाजी कदम , माजी सरपंच सुनिल सरक , सिध्दनाथ थोरात , विरळीचे सरपंच प्रशांत गोरड , काळचौडींचे सरपंच भाऊसाहेब माने , बनगरवाडीचे सरपंच सुरेश बनगर , माजी सरपंच प्रल्हाद अनुसे , तानाजी शेठ बनगर , रमेश खरात आदी मान्यवर उपस्थित होते


फोटो -झरे :- स्वराज मेडिकलचे उदघाटन करताना आ.गोपीचंद पडळकर , शेजारी शिवराज देशमुख , कोयाप्पा बनगर व इतर मान्यवर

Views: 213
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
वैभव पोरे व रोटरी क्लबचे काम सर्वांना दिशादर्शक – नितिन दोशी 

वैभव पोरे व रोटरी क्लबचे काम सर्वांना दिशादर्शक - नितिन दोशी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)