• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

. झरेत घरकुलाचे १९७ प्रस्ताव पण 15 घरकुले मंजूर म्हणजे 7 टक्केच

माणगंगा by माणगंगा
August 12, 2026
in Uncategorized
0
. झरेत घरकुलाचे १९७ प्रस्ताव पण 15 घरकुले मंजूर म्हणजे 7 टक्केच

. झरेत घरकुलाचे १९७ प्रस्ताव पण 15 घरकुले मंजूर म्हणजे 7 टक्केच

माणगंगा न्युज | विशेष वृत्त

झरे गावावर घरकुल मंजुरीत अन्याय ? १९७ प्रस्तावांपैकी 15 प्रस्ताव मंजूर म्हणजे अवघी ७ टक्के घरकुले मंजूर झाली आहेत.मोठी बाजारपेठ आणि तीन तालुक्यांच्या सीमेवरील महत्त्वाचे गाव; प्रलंबित घरकुलांना तातडीने मंजुरी देण्याची ग्रामस्थांची मागणी.

झरे | प्रतिनिधीआटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाचे आणि मोठी बाजारपेठ असलेल्या झरे गावातून घरकुलासाठी १९७ प्रस्ताव सादर करण्यात आले असताना प्रत्यक्षात केवळ ७ टक्के घरकुलांना मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

एकूण प्रस्तावांच्या तुलनेत ही मंजुरी अवघी सुमारे 7 टक्के असल्याने घरकुल लाभार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.झरे हे सांगली-सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवरील तसेच माण, खटाव आणि आटपाडी तालुक्यांच्या सीमेलगत असलेले महत्त्वाचे गाव आहे. आटपाडी पश्चिम भागातील मोठी बाजारपेठ म्हणूनही झरेची ओळख असून परिसरातील अनेक गावांचा दैनंदिन व्यवहार या बाजारपेठेशी जोडलेला आहे. रविवारी येथे मोठ्या प्रमाणावर बाजार भरत असल्याने व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते.

त्याचबरोबर कराड-पंढरपूर महामार्ग झरे गावातून जात असल्याने गावाचे भौगोलिक आणि व्यापारी महत्त्व आणखी वाढले आहे. असे असतानाही घरकुल योजनेत गावातील मोठ्या संख्येने पात्र व गरजू लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने शासनाच्या धोरणाबाबत सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.१९७ प्रस्ताव… मंजुरी फक्त ७; टकके उर्वरित लाभार्थ्यांचे काय?घरकुलाची गरज असलेल्या कुटुंबांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र त्यातील अत्यल्प प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याने “उर्वरित गरजू कुटुंबांना घरकुलाचा लाभ कधी मिळणार?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

झरे गावातील पात्र व गरजू लाभार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी प्रलंबित असलेल्या घरकुल प्रस्तावांची तातडीने तपासणी करून मागणीनुसार जास्तीत जास्त घरकुलांना त्वरित मंजुरी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि लाभार्थ्यांकडून शासन व प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

Views: 25
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
विभूतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा; तब्बल १२८ घरकुले मंजूर…. लोकनियुक्त सरपंच सुरज पाटील यांच्या प्रयत्नांना यश; गरजू कुटुंबांच्या पक्क्या घराचे स्वप्न होणार साकार…..

विभूतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा; तब्बल १२८ घरकुले मंजूर…. लोकनियुक्त सरपंच सुरज पाटील यांच्या प्रयत्नांना यश; गरजू कुटुंबांच्या पक्क्या घराचे स्वप्न होणार साकार…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)