• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, August 15, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आटपाडी बाजार समितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाला प्रशासकीय मंजुरी… आम्. सुहास बाबर व तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नाला यश…… संतोष पुजारी.1 कोटी ६८ लाख ८२ हजारांचा अंदाजित खर्च; ५५६.१२ चौ.मी. आरसीसी बांधकाम, शेतकऱ्यांसाठी मुक्कामासह विविध सुविधा एकाच छताखाली

माणगंगा by माणगंगा
August 14, 2026
in Uncategorized
0
आटपाडी बाजार समितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाला प्रशासकीय मंजुरी… आम्. सुहास बाबर व तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नाला यश…… संतोष पुजारी.1 कोटी ६८ लाख ८२ हजारांचा अंदाजित खर्च; ५५६.१२ चौ.मी. आरसीसी बांधकाम, शेतकऱ्यांसाठी मुक्कामासह विविध सुविधा एकाच छताखाली

आटपाडी बाजार समितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाला प्रशासकीय मंजुरी… आम्. सुहास बाबर व तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नाला यश…… संतोष पुजारी.२ कोटी ६८ लाख ८२ हजारांचा अंदाजित खर्च; ५५६.१२ चौ.मी. आरसीसी बांधकाम, शेतकऱ्यांसाठी मुक्कामासह विविध सुविधा एकाच छताखाली

आटपाडी | प्रतिनिधी

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्याच्या कामाला शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

सुमारे २ कोटी ६८ लाख ८२ हजार रुपये अंदाजित खर्चाच्या या भवनाचे ५५६.१२ चौरस मीटर क्षेत्रफळात आरसीसी बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.बाजार समितीच्या माहितीनुसार, खानापूर-आटपाडीचे आमदार सुहास (भैय्या) बाबर आणि तानाजीराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या कामाला शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

आटपाडी बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात उभारण्यात येणारे हे शेतकरी भवन सर्व सोयींनी सुसज्ज असणार आहे. आटपाडी तालुक्यासह सांगली जिल्हा, राज्याच्या विविध भागांतून तसेच इतर राज्यांतून बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना मुक्कामाची चांगली सुविधा यामुळे उपलब्ध होणार आहे.मेळावे, प्रशिक्षण व मार्गदर्शनाची सुविधा…

..शेतकरी भवनामध्ये शेतकरी मेळावे, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच कृषी योजना, नवीन तंत्रज्ञानाची माहिती, शेतकरी उत्पादक गटांसाठी सुविधा आणि आधुनिक बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. शेतकरी, व्यापारी आणि कृषी विभाग यांच्यातील समन्वयासाठीही हे भवन उपयुक्त ठरणार असल्याचे बाजार समितीने म्हटले आहे.कृषी प्रदर्शन तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठीही येथे सुविधा उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध सेवा एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.शेतकऱ्यांच्या मागणीला यश…

..आटपाडीच्या आठवडा बाजारात तसेच डाळिंब सौद्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी मुक्कामासाठी चांगल्या शेतकरी निवासाची उभारणी करावी, अशी मागणी बाजार समितीच्या संचालक मंडळाकडे केली होती. या मागणीचा विचार करून बाजार समितीचे सभापती संतोष (भाऊ) पुजारी यांनी उपसभापती व संचालक मंडळाच्या सहकार्याने शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

आता शेतकरी भवनाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने बाजारासाठी दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सुटण्याबरोबरच प्रशिक्षण, कृषी मार्गदर्शन आणि आधुनिक शेतीविषयक माहिती देण्यासाठी आटपाडी बाजार समितीच्या आवारात स्वतंत्र सुविधा निर्माण होणार आहे.

Views: 57
Share

Related Posts

आठवणींच्या हिंदोळ्यावर…राष्ट्रपतींसमोर मी मारलेली उडी. ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

स्पष्ट आणि परखड गैरमुद्यांच्या राजकारणात वाया गेले संसदेचे कामकाज ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

August 15, 2026
अंत्यसंस्कारासाठी वाहत्या नदीतून जीवघेणा प्रवासखडकी बु. येथील हिंदू-मुस्लिम समाजाची व्यथा पुलाची मागणी वर्षानुवर्षे कागदावरच
Uncategorized

अंत्यसंस्कारासाठी वाहत्या नदीतून जीवघेणा प्रवासखडकी बु. येथील हिंदू-मुस्लिम समाजाची व्यथा पुलाची मागणी वर्षानुवर्षे कागदावरच

August 14, 2026
दहिवडी पोलीसांचा कायदा सुव्यवस्थेवर कडक वाॅच! नव्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त व कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी, आप्पा नाना फाउंडेशन तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार
Uncategorized

दहिवडी पोलीसांचा कायदा सुव्यवस्थेवर कडक वाॅच! नव्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त व कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी, आप्पा नाना फाउंडेशन तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार

August 13, 2026
भानगडी बाज पानवन च्या एजंट ने तयार केला कराड चे प्रांतधिकारी यांचा सही शिक्का व आदेशअथवा कराडचे प्रांताधिकारी यांचे बनावट सही शिक्के व आदेश प्रकरणी एजंट संजय शिंदे सह पाच व्यक्तींना अटक
Uncategorized

भानगडी बाज पानवन च्या एजंट ने तयार केला कराड चे प्रांतधिकारी यांचा सही शिक्का व आदेशअथवा कराडचे प्रांताधिकारी यांचे बनावट सही शिक्के व आदेश प्रकरणी एजंट संजय शिंदे सह पाच व्यक्तींना अटक

August 13, 2026
आठवणींच्या हिंदोळ्यावर…राष्ट्रपतींसमोर मी मारलेली उडी. ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत वाचन संस्कृती जपण्यासाठी बालवयापासूनच वाचनसंस्कार केले जावे ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

August 13, 2026
📰 माणगंगा न्युज | विशेष वृत्त१२८ घरकुले मंजूर म्हणजे नव्या गावाची निर्मितीच!विभूतवाडीत एकाच टप्प्यात तब्बल १२८ कुटुंबांना हक्काचे घर; वर्षानुवर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश, गावात आनंदाचे वातावरण

Next Post
अंत्यसंस्कारासाठी वाहत्या नदीतून जीवघेणा प्रवासखडकी बु. येथील हिंदू-मुस्लिम समाजाची व्यथा पुलाची मागणी वर्षानुवर्षे कागदावरच

अंत्यसंस्कारासाठी वाहत्या नदीतून जीवघेणा प्रवासखडकी बु. येथील हिंदू-मुस्लिम समाजाची व्यथा पुलाची मागणी वर्षानुवर्षे कागदावरच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • स्पष्ट आणि परखड गैरमुद्यांच्या राजकारणात वाया गेले संसदेचे कामकाज ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • अंत्यसंस्कारासाठी वाहत्या नदीतून जीवघेणा प्रवासखडकी बु. येथील हिंदू-मुस्लिम समाजाची व्यथा पुलाची मागणी वर्षानुवर्षे कागदावरच
  • आटपाडी बाजार समितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाला प्रशासकीय मंजुरी… आम्. सुहास बाबर व तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नाला यश…… संतोष पुजारी.1 कोटी ६८ लाख ८२ हजारांचा अंदाजित खर्च; ५५६.१२ चौ.मी. आरसीसी बांधकाम, शेतकऱ्यांसाठी मुक्कामासह विविध सुविधा एकाच छताखाली
  • दहिवडी पोलीसांचा कायदा सुव्यवस्थेवर कडक वाॅच! नव्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त व कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी, आप्पा नाना फाउंडेशन तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)