• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, August 27, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आर्यारवी एंटरटेनमेंट’तर्फे राज्यस्तरीय भव्य एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन;5 सप्टेंबर, 2026 पर्यंत नोंदणीची संधी

माणगंगा by माणगंगा
August 20, 2026
in Uncategorized
0
आर्यारवी एंटरटेनमेंट’तर्फे राज्यस्तरीय भव्य एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन;5 सप्टेंबर, 2026 पर्यंत नोंदणीची संधी

‘आर्यारवी एंटरटेनमेंट’तर्फे राज्यस्तरीय भव्य एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन;5 सप्टेंबर, 2026 पर्यंत नोंदणीची संधी

मुंबई:(विशेष प्रतिनिधी)

महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ आयोजित ‘राज्यस्तरीय भव्य एकपात्री अभिनय स्पर्धा 2026’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना रोख पारितोषिके तसेच ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या आगामी लघुपटांमध्ये काम करण्याची विशेष संधी मिळणार आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, 150 हून अधिक पत्रकारांचा गौरव, राज्यस्तरीय कराओके गायन स्पर्धा आणि सेलिब्रेटी क्रिकेट मॅच अशा यशस्वी उपक्रमांनंतर संस्थेने या राज्यस्तरीय अभिनयाचा मंच खुला केला आहे.

स्पर्धेची पारितोषिके:• प्रथम क्रमांक: ₹7,001/- + स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र• द्वितीय क्रमांक: ₹5,001/- + स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र• तृतीय क्रमांक: ₹3,001/- + स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र(प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.)महत्त्वाचे नियम व अटी:स्पर्धकांसाठी अभिनयाचा कालावधी 5 ते 7 मिनिटे निश्चित करण्यात आला असून सामाजिक, विनोदी, ऐतिहासिक किंवा कौटुंबिक विषयांवर मराठी, हिंदी अथवा इंग्रजी भाषेत सादरीकरण करता येईल. राजकीय, धार्मिक किंवा आक्षेपार्ह विषयांवर बंदी घालण्यात आली असून आवश्यक वेशभूषा व साहित्य स्पर्धकांना स्वतः आणावे लागेल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.नोंदणी व संपर्काची माहिती:स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 5 सप्टेंबर 2026 पर्यंत आपले नाव, मोबाईल नंबर, पत्ता, एकपात्रिकेचा विषय व कालावधी व्हॉट्सॲपवर पाठवणे अनिवार्य आहे.

स्पर्धेची तारीख, वेळ व ठिकाण 7 दिवस आधी कळवले जाईल. अधिक माहिती व नोंदणीसाठी श्री. निखिल मोहन कटारे (9821483932), श्री. अविनाश बळवंत राऊत (7977627430) किंवा श्री. महेश्वर भिकाजी तेटांबे (9082293867 / 8879810298) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Views: 13
Share

Related Posts

मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले
Uncategorized

मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले

August 26, 2026
शांत संयमी सरपंच सुरज पाटील टेंभूच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिकेत……दोन्ही तलावांत दोन महिन्यांत टेंभूचे पाणी सोडा; अन्यथा आंदोलन….मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही पाणी तलावांपासून दूरच; अधिकारी व ठेकेदारांच्या समन्वयाअभावी काम रखडल्याचा आरोप

August 25, 2026
काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल
Uncategorized

काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल

August 25, 2026
“मी पोलिसाची नोकरी सोडून शिक्षण विभागात आलोय…” शिक्षण अधिकाऱ्यांचे वक्तव्य धमकी की मोठेपणा?शाळेतील स्वच्छतागृह विद्यार्थ्यांकडून स्वच्छ करून घेतल्याचा मुद्दा ऐरणीवर; चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची पालकांची मागणी

August 24, 2026
घ्या समजून राजेहो..बौद्धिक नक्षलवाद: एक चिंतन… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

पटतंय का बघा तरुणाईला विश्वासात घेऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक करणे गरजेचे… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार,

August 23, 2026
आंतरराष्ट्रीय सप्तऋषि आखाड्याच्या महाराष्ट्र प्रभारीपदी महामंडलेश्वर योगी राजुनाथजी महाराज यांची नियुक्ती
Uncategorized

आंतरराष्ट्रीय सप्तऋषि आखाड्याच्या महाराष्ट्र प्रभारीपदी महामंडलेश्वर योगी राजुनाथजी महाराज यांची नियुक्ती

August 22, 2026
Next Post
घ्या समजून राजेहो..बौद्धिक नक्षलवाद: एक चिंतन… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माझंही मत लोकसभा सदस्यांची संख्या गोठवण्याची काँग्रेसची मागणी आत्मघातकीज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले
  • शांत संयमी सरपंच सुरज पाटील टेंभूच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिकेत……दोन्ही तलावांत दोन महिन्यांत टेंभूचे पाणी सोडा; अन्यथा आंदोलन….मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही पाणी तलावांपासून दूरच; अधिकारी व ठेकेदारांच्या समन्वयाअभावी काम रखडल्याचा आरोप
  • काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल
  • “मी पोलिसाची नोकरी सोडून शिक्षण विभागात आलोय…” शिक्षण अधिकाऱ्यांचे वक्तव्य धमकी की मोठेपणा?शाळेतील स्वच्छतागृह विद्यार्थ्यांकडून स्वच्छ करून घेतल्याचा मुद्दा ऐरणीवर; चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची पालकांची मागणी

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)