• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, August 27, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आटपाडीच्या विकासासाठी दमदार नेतृत्वाची साथ ! दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी मॅरेथॉन दौऱ्यातूनही दीड तास वेळ काढत आटपाडी नगरपंचायतीच्या विकासकामांची आढावा बैठक घेतली.

माणगंगा by माणगंगा
August 22, 2026
in Uncategorized
0
आटपाडीच्या विकासासाठी दमदार नेतृत्वाची साथ ! दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी मॅरेथॉन दौऱ्यातूनही दीड तास वेळ काढत आटपाडी नगरपंचायतीच्या विकासकामांची आढावा बैठक घेतली.

*आटपाडीच्या विकासासाठी दमदार नेतृत्वाची साथ!*

दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी मॅरेथॉन दौऱ्यातूनही दीड तास वेळ काढत आटपाडी नगरपंचायतीच्या विकासकामांची आढावा बैठक घेतली.

आटपाडी गेस्ट हाऊस येथे नगराध्यक्षांसह नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आटपाडीच्या आगामी विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी नियोजित गाळे, नियोजित बाजारतळ, व्यापारी संकुल, मटन-मच्छी मार्केट, शुक्र ओढा पात्रालगत संरक्षक भिंत व घाट निर्मिती तसेच नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.*”आटपाडीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही! शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे,”*

असा विश्वास आमदार पडळकर साहेबांनी व्यक्त केला.तसेच आटपाडी नागपंचमी महोत्सव नियोजनबद्ध, भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.यावेळी नगराध्यक्ष यू. टी. जाधव, दादासाहेब मोटे, दादासाहेब हुबाले, ऋषिकेश देशमुख, महेश देशमुख, मनोजकुमार पाटील, मुख्याधिकारी वैभव हजारे, डॉ. जयंत पाटील, पै. अजितदादा जाधव, आबासाहेब पाटील, चंद्रकांत दौंडे, शशिकांत दौंडे, पवन जाधव, संगम डोंबे, आनंदराव देशमुख, चंद्रकांत काळे, बाळासाहेब मेटकरी, बजरंग फडतरे, प्रमोद क्षिरसागर, मच्छिंद्र खंडागळे, प्रविण सुर्यवंशी, प्रदिप क्षिरसागर, प्रसाद सुर्यवंशी, अमोल सरगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.🚩 *आटपाडीच्या विकासाचा संकल्प — विकासासाठी पडळकर साहेबांची खंबीर साथ!*

Views: 34
Share

Related Posts

मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले
Uncategorized

मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले

August 26, 2026
शांत संयमी सरपंच सुरज पाटील टेंभूच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिकेत……दोन्ही तलावांत दोन महिन्यांत टेंभूचे पाणी सोडा; अन्यथा आंदोलन….मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही पाणी तलावांपासून दूरच; अधिकारी व ठेकेदारांच्या समन्वयाअभावी काम रखडल्याचा आरोप

August 25, 2026
काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल
Uncategorized

काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल

August 25, 2026
“मी पोलिसाची नोकरी सोडून शिक्षण विभागात आलोय…” शिक्षण अधिकाऱ्यांचे वक्तव्य धमकी की मोठेपणा?शाळेतील स्वच्छतागृह विद्यार्थ्यांकडून स्वच्छ करून घेतल्याचा मुद्दा ऐरणीवर; चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची पालकांची मागणी

August 24, 2026
घ्या समजून राजेहो..बौद्धिक नक्षलवाद: एक चिंतन… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

पटतंय का बघा तरुणाईला विश्वासात घेऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक करणे गरजेचे… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार,

August 23, 2026
आंतरराष्ट्रीय सप्तऋषि आखाड्याच्या महाराष्ट्र प्रभारीपदी महामंडलेश्वर योगी राजुनाथजी महाराज यांची नियुक्ती
Uncategorized

आंतरराष्ट्रीय सप्तऋषि आखाड्याच्या महाराष्ट्र प्रभारीपदी महामंडलेश्वर योगी राजुनाथजी महाराज यांची नियुक्ती

August 22, 2026
Next Post

वाकडी गावात अघोरी प्रकार. ? तरुणीचे कपडे पेटल्याचा दावा; नागरीक भयभीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले
  • शांत संयमी सरपंच सुरज पाटील टेंभूच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिकेत……दोन्ही तलावांत दोन महिन्यांत टेंभूचे पाणी सोडा; अन्यथा आंदोलन….मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही पाणी तलावांपासून दूरच; अधिकारी व ठेकेदारांच्या समन्वयाअभावी काम रखडल्याचा आरोप
  • काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल
  • “मी पोलिसाची नोकरी सोडून शिक्षण विभागात आलोय…” शिक्षण अधिकाऱ्यांचे वक्तव्य धमकी की मोठेपणा?शाळेतील स्वच्छतागृह विद्यार्थ्यांकडून स्वच्छ करून घेतल्याचा मुद्दा ऐरणीवर; चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची पालकांची मागणी

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)