• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, August 27, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

वाकडी गावात अघोरी प्रकार. ? तरुणीचे कपडे पेटल्याचा दावा; नागरीक भयभीत

माणगंगा by माणगंगा
August 22, 2026
in Uncategorized
0

वाकडी गावात अघोरी प्रकार. ? तरुणीचे कपडे पेटल्याचा दावा; नागरीक भयभीत

चाळीसगाव तालुक्यातील वाकडी गावात गेल्या महिनाभरापासून रात्री अपरात्री अघोरी कृत्य अनोळखी व्यक्तींकडून होत असल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे आहे.

घराबाहेर पद्धतशीरपणे रांगोळी काढणे, जादूटोणा करणे विविध वस्तू दाखवून भीती निर्माण करण्याच्या प्रयत्न करणे, लिबूं, बाहुल्या अंगणात फेकणे असे प्रकार घडत असून शुक्रवारी एका विद्यार्र्थीनीचे कपड्यांनी अचानक पेट घेतल्याचे बोलले जाते. या प्रकारामुळे घाबरलेल्या त्या मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकाराचा माहीती चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना गावकर्‍यांनी दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी व सहकार्‍यांनी भेट देवून झाल्याप्रकाराची माहिती जाणून घेतली. हा प्रकार कुणी खेाडसाळपणातून करीत आहेत काय याचा पोलीस शोध घेत आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार वाकडी गावात गेल्या महिनाभरापासून काही अज्ञात व्यक्तींकडून विशिष्ट घरांना लक्ष्य करून रात्रीच्या वेळी घरासमोर विचित्र पद्धतीने रांगोळी काढणे तसेच लिंबू, बाहुल्या आणि इतर पूजेच्या वस्तू ठेवून कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात आहे.हा प्रकार कोण करीत आहेत हे समोर येत नसल्याने गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा प्रकार सुरू असतानाच शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका शाळकरी विद्यार्थीनीच्या अंगावरील कपड्यांनी अचानक पेट घेतल्याचे समोर आले

. ही विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाली आहे. तिला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठले व या अघोरी कृत्यामागे असलेल्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सखोल तपास करण्याची मागणी केली.या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश माळी व सहकार्‍यांनी दोन दिवस वाकडी गावात भेट देत गावकर्‍यांकडून होणार्‍या प्रकाराबाबत माहीती जाणून घेतली.

गेल्या महिन्याभरापासून या होणार्‍या अघोरी प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. विशेषतः लहान मुले आणि महिलांमध्ये घबराट पसरली आहे. अशा घटनांमागेे नेमका कोणाचा हात आहे? हा वादातून सुरू असलेला प्रकार आहे की अंधश्रद्धेतून हे कृत्य केले जात आहे? असे प्रश्‍न उपस्थित झाले असून अघोरी कृत्य करून गावात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण करणार्‍यांचा त्वरीत शोध घेऊन कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Views: 30
Share

Related Posts

मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले
Uncategorized

मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले

August 26, 2026
शांत संयमी सरपंच सुरज पाटील टेंभूच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिकेत……दोन्ही तलावांत दोन महिन्यांत टेंभूचे पाणी सोडा; अन्यथा आंदोलन….मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही पाणी तलावांपासून दूरच; अधिकारी व ठेकेदारांच्या समन्वयाअभावी काम रखडल्याचा आरोप

August 25, 2026
काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल
Uncategorized

काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल

August 25, 2026
“मी पोलिसाची नोकरी सोडून शिक्षण विभागात आलोय…” शिक्षण अधिकाऱ्यांचे वक्तव्य धमकी की मोठेपणा?शाळेतील स्वच्छतागृह विद्यार्थ्यांकडून स्वच्छ करून घेतल्याचा मुद्दा ऐरणीवर; चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची पालकांची मागणी

August 24, 2026
घ्या समजून राजेहो..बौद्धिक नक्षलवाद: एक चिंतन… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

पटतंय का बघा तरुणाईला विश्वासात घेऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक करणे गरजेचे… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार,

August 23, 2026
आंतरराष्ट्रीय सप्तऋषि आखाड्याच्या महाराष्ट्र प्रभारीपदी महामंडलेश्वर योगी राजुनाथजी महाराज यांची नियुक्ती
Uncategorized

आंतरराष्ट्रीय सप्तऋषि आखाड्याच्या महाराष्ट्र प्रभारीपदी महामंडलेश्वर योगी राजुनाथजी महाराज यांची नियुक्ती

August 22, 2026
Next Post
आंतरराष्ट्रीय सप्तऋषि आखाड्याच्या महाराष्ट्र प्रभारीपदी महामंडलेश्वर योगी राजुनाथजी महाराज यांची नियुक्ती

आंतरराष्ट्रीय सप्तऋषि आखाड्याच्या महाराष्ट्र प्रभारीपदी महामंडलेश्वर योगी राजुनाथजी महाराज यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले
  • शांत संयमी सरपंच सुरज पाटील टेंभूच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिकेत……दोन्ही तलावांत दोन महिन्यांत टेंभूचे पाणी सोडा; अन्यथा आंदोलन….मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही पाणी तलावांपासून दूरच; अधिकारी व ठेकेदारांच्या समन्वयाअभावी काम रखडल्याचा आरोप
  • काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल
  • “मी पोलिसाची नोकरी सोडून शिक्षण विभागात आलोय…” शिक्षण अधिकाऱ्यांचे वक्तव्य धमकी की मोठेपणा?शाळेतील स्वच्छतागृह विद्यार्थ्यांकडून स्वच्छ करून घेतल्याचा मुद्दा ऐरणीवर; चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची पालकांची मागणी

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)