• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, August 29, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

रक्षाबंधनातून जपला माण-खटावच्या बंधांचा स्नेह; सौ. सोनिया गोरे यांनी बांधल्या बांधवांना राख्या

माणगंगा by माणगंगा
August 29, 2026
in Uncategorized
0
रक्षाबंधनातून जपला माण-खटावच्या बंधांचा स्नेह; सौ. सोनिया गोरे यांनी बांधल्या बांधवांना राख्या

रक्षाबंधनातून जपला माण-खटावच्या बंधांचा स्नेह; सौ. सोनिया गोरे यांनी बांधल्या बांधवांना राख्या

दहिवडी प्रतिनिधी: जयराम शिंदे माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक नाते अधिक दृढ करणाऱ्या रक्षाबंधनाचा सण बोराटवाडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामविकास मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या सुविद्य पत्नी तथा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. सोनिया जयकुमार गोरे यांनी बोराटवाडी येथील निवासस्थानी उपस्थित बांधवांना राखी बांधून औक्षण केले.

“माण-खटाव हा केवळ मतदारसंघ नसून माझा परिवार आहे. या परिवारातील असंख्य भाऊ मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर प्रेम आणि विश्वास ठेवून सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहतात. या नात्यातील आपुलकी आणि विश्वास हीच आमची खरी ताकद आहे,” अशी भावना सौ. सोनिया गोरे यांनी यावेळी व्यक्त केली.रक्षाबंधनाच्या निमित्ताने उपस्थित बांधवांच्या मनगटावर राखी बांधताना त्यांनी प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधला.

या वेळी परिसरातील बांधवांनीही सौ. सोनिया गोरे यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व जनसेवेच्या कार्याला पाठिंबा व्यक्त केला. “राखीचा धागा हा केवळ एक धागा नसून तो प्रेम, विश्वास, संरक्षण आणि आपुलकीचे प्रतीक आहे. मतदारसंघातील माझ्या या सर्व भावंडांनी दिलेले प्रेम आणि विश्वास ही माझी मोठी ताकद आहे. या प्रेमाची परतफेड जनसेवेच्या माध्यमातून करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन,” असे सौ. सोनिया गोरे यांनी सांगितले.

माण-खटावच्या विकासाच्या वाटचालीत जनतेचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असून, भाऊ-बहिणीच्या या स्नेहबंधातून निर्माण झालेली आपुलकीची नाती आगामी काळातही अधिक दृढ होत राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमामुळे मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या बोराटवाडी येथील निवासस्थानी स्नेह, आपुलकी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.या रक्षाबंधन स्नेह मिलन कार्यक्रमास मतदारसंघातील पदाधिकारी, मान्यवर लोकप्रतिनिधी, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 2
Share

Related Posts

पत्रकार सदाशिव पुकळे यांना ‘राष्ट्रीय दर्पणस्तंभ पुरस्कार’ जाहीर……..
Uncategorized

पत्रकार सदाशिव पुकळे यांना ‘राष्ट्रीय दर्पणस्तंभ पुरस्कार’ जाहीर……..

August 27, 2026
मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले
Uncategorized

मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले

August 26, 2026
शांत संयमी सरपंच सुरज पाटील टेंभूच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिकेत……दोन्ही तलावांत दोन महिन्यांत टेंभूचे पाणी सोडा; अन्यथा आंदोलन….मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही पाणी तलावांपासून दूरच; अधिकारी व ठेकेदारांच्या समन्वयाअभावी काम रखडल्याचा आरोप

August 25, 2026
काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल
Uncategorized

काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल

August 25, 2026
“मी पोलिसाची नोकरी सोडून शिक्षण विभागात आलोय…” शिक्षण अधिकाऱ्यांचे वक्तव्य धमकी की मोठेपणा?शाळेतील स्वच्छतागृह विद्यार्थ्यांकडून स्वच्छ करून घेतल्याचा मुद्दा ऐरणीवर; चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची पालकांची मागणी

August 24, 2026
घ्या समजून राजेहो..बौद्धिक नक्षलवाद: एक चिंतन… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

पटतंय का बघा तरुणाईला विश्वासात घेऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक करणे गरजेचे… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार,

August 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • रक्षाबंधनातून जपला माण-खटावच्या बंधांचा स्नेह; सौ. सोनिया गोरे यांनी बांधल्या बांधवांना राख्या
  • पत्रकार सदाशिव पुकळे यांना ‘राष्ट्रीय दर्पणस्तंभ पुरस्कार’ जाहीर……..
  • मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले
  • शांत संयमी सरपंच सुरज पाटील टेंभूच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिकेत……दोन्ही तलावांत दोन महिन्यांत टेंभूचे पाणी सोडा; अन्यथा आंदोलन….मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही पाणी तलावांपासून दूरच; अधिकारी व ठेकेदारांच्या समन्वयाअभावी काम रखडल्याचा आरोप

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)