• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याने त-हाडी -वरुळ बाजारपेठ सजली :- गौरी गणपतीच्या आगमनाची तयारी, साहित्य घेण्यासाठी गणेश भक्तांची लगबग

माणगंगा by माणगंगा
September 9, 2021
in महाराष्ट्र
0
रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याने त-हाडी -वरुळ बाजारपेठ सजली :- गौरी गणपतीच्या आगमनाची तयारी, साहित्य घेण्यासाठी गणेश भक्तांची लगबग

रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याने त-हाडी -वरुळ बाजारपेठ सजली :- गौरी गणपतीच्या आगमनाची तयारी, साहित्य घेण्यासाठी गणेश भक्तांची लगबग

गणेशोत्सव म्हटलं की सर्वत्र आनंददायी व प्रफुल्लित वातावरण बघायला मिळते गणेशोत्सव जसजसा जवळ येतो तशी या उत्सवाच्या तयारीसाठी गणेश भक्तांची लगबग सुरू होते व बाजारातही नवनविन वस्तु बघायला मिळतात.असा हा सर्वांचा आवडता असलेला गणेशत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असुन त-हाडी -वरूळ परिसरातील येथील दूकाने व बाजारपेठा सजावटिच्या साहीत्यांनी सजल्या असुन रंगीबेरंगी झाल्याचे बघायला मिळत आहेत..

श्रावण महिना संपला की गणेश भक्तांना वेध लागतात ते म्हणजे गौरी गणपती च्या आगमणाचे दहा सप्टेंबर रोजी गणराय तर बारा सप्टेंबर रोजी श्रीमहालक्ष्मींचे आगमण होणार आहे. अशा या गणेशोत्सवाच्या स्वागताच्या तयारीला सध्या सर्वत्र वेग आला असुन सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची लगबग सुरू झाली आहे नवनवीन प्रकारच्या साहीत्यांनी दुकाने बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर सजल्या आहे. यावर्षी खास ग्राहकांच्या मागणीनुसार विक्रेत्यांनी पर्यावरण पुरक आकर्षक डेकोरेशन साहीत्य विक्रीसाठी आणले आहे. यात गणपती बाप्पा चे आसन, कापडी मखर, चमकी , आंब्याच्या पानांचे तोरण , फुल माळ ,झुंबर , गणपती बाप्पा बॅनर ,रंगीबेरंगी पताके , विविध आकारामध्ये असलेल्या लाईटिग्स , फिरणारे बल्ब.आकर्षक झेंडुची फुले, फुलदाणी अशाप्रकारच्या विविध सजावटीच्या वस्तु विक्रीसाठी आल्या असल्याचे डेकोरेषन सामान विक्रेते कमलेश कोळी मुन्ना पाटील या विक्रेत्यांनी सांगितले.

मात्र या सजावटीच्या साहित्यांना कोरोणा लाॅकडाऊनचा फटका बसला असुन सजावटीच्या किंमतीत यावर्षी मोठी वाढ झाली आहे.असे असले तरीही गणेश भक्तांचा खरेदीचा उत्साह मात्र तोच आहे. तर गणपती बाप्पा च्या स्थापनेनंतर तीन दिवस माहेरवाशीन म्हणून येणार्या गौराईचे आगमन होत असते तर या गौराईंना सजवण्यासाठी लागणारे दाग दागिने, टोप , नथ , मोत्याचे हार, कंबरपट्टा, बाजुबंद तसेच बाप्पांसाठी पगडी आदी प्रकारच्या वस्तु विक्रीसाठी आल्या असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Views: 726
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
ठाण्यासह कोकणातील पूरग्रस्त पत्रकारांच्या घरांसाठी उचित कार्यवाही करा ! …डिजिटल मिडिया संघटनेच्या मागणीवर मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश

ठाण्यासह कोकणातील पूरग्रस्त पत्रकारांच्या घरांसाठी उचित कार्यवाही करा ! ...डिजिटल मिडिया संघटनेच्या मागणीवर मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)