सिनेअभिनेता. बलराज माने चतुरस्त्र अभिनेता
सोलापूर ;
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या गावी माने यांचा जन्म झाला.
शिक्षण महात्मा फुले विद्यालय मंद्रुप येथे झाला
काॅलेज हरिभाई देवकरण सोलापूर येथे झाले.
काॅलेज करता करता मंद्रुप मध्ये व्हिडिओ सेंटर चालवत होतो.
तेंव्हा पासून एक जिद्द होती की मी पण एक ना एक दिवस फिल्म लाईन मधे माझे करिअर करेन.
आणि पुणे गाठलं. आणि माझी स्ट्रगल सुरू झालं पण कोणाचाही सपोर्ट किंवा मदत मिळेल असे वाटत नव्हते. मग एका इव्हेंट मधे सिने अभिनेता. जगन्नाथ निवंगुणे सर यांची भेट झाली. जे लक्ष्य सिरीयल मधे इन्स्पेक्टर च्या भुमिकेत होते.
माझी कहानी त्यांना सांगितली त्यांचा सपोर्ट आणि आशिर्वाद मला मिळाला.
लक्ष्य सिरीयल मधुन माझी पहिली सुरूवात झाली.
मग मी कधीच मागे वळुन पाहिलो नाही.
माझा स्ट्रगल आणखीन वाढला आणि एकामागोमाग एक असे हिंदी आणि मराठी 26 मालिकेत तसेच 4 हिंदी चित्रपट आणि 10 मराठी चित्रपटामध्ये काम केलेले आहे. 3 हिंदी बीग वेबसिरीज आणि 12 शाॅॅर्टफिल्म.
आणि माझ्या साठी आनंदाची बातमी म्हणजे…
जय जय स्वामी समर्थ मालिकेत कन्टयुनिटी कॅरॅक्टर मिळाले.
मी साकारलेली भुमिका नरसप्पा गौडा
माझे आणखीन नवीन प्रोजेक्ट सुरू होत आहेत…







