• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आमदार रमेश लटके एस.आर.ये प्रकल्पात पात्र (डेमोक्रॅटिक रिपाई च्या डॉ. माकणीकरांचा आरोप(?)

माणगंगा by माणगंगा
September 14, 2021
in मुंबई
0

आमदार रमेश लटके एस.आर.ये प्रकल्पात पात्र
(डेमोक्रॅटिक रिपाई च्या डॉ. माकणीकरांचा आरोप(?)

मुंबई दि (प्रतिनिधी) अंधेरी पूर्व एमआयडीसी झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत होऊ घातलेल्या प्रकल्पात आमदार रमेश कोंडीराम लटके यांची पात्रता सिद्ध असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे.

विद्रोही पत्रकार पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी माहिती अधीकारातून मिळवलेल्या शासकीय दस्ताऐवजात असे आढळून आले आहे की, पॉकेट क्र. ५, परिशिष्ट २, अ क्र ६३९ याची पात्रता सिद्धता रमेश लटके या नावाने झाली आहे, पुढे महामंडळाने दिलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, करारनाम्यातील तरतुदीनुसार (पान क्र. ३०, कलम ४.१) विकासकाने सर्वेक्षण करून झोपडीधारकांच्या कागदपत्रावरून मूळ परिशिष्ट तयार करून महामंडळास सादर केले व त्यानुसार महामंडळाने पत्र क्र. ३९१ दि. १०/०२/१९९९ रोजी सदर परिशिष्ट क्र. २ यास मंजुरी पारित केली. या सर्व पात्र झोपडीधारकांची कागदपत्र विकासाकाकडे असून महामंडळास त्यांनी सादर केलेली नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, नगरसेवक आमदार अशी पद्य भूषवून स्वतःचे मालकीचे खाजगी अपार्टमेंट मध्ये घर असतांना एसआरये प्रकल्पात कशी काय पात्रता सिद्ध होते(?) याचा अर्थ असा आहे की आमदार साहेबांनी आपले राजकीय बळ वापरून सदनिका पात्र करवून घेतली आहे.

असे प्रकार किती झाले असावेत, मोठं मोठ्या संविधानिक पदावर नियुक्त असतांना जनतेच्या विश्वसहर्ता टिकवून न ठेवता स्वतःच्या स्वार्थासाठी निवडुन आलेल्या पदाचा वापर करतो म्हणजे मतदारांच्या विश्वासाचा खुनच झालाचा प्रकार असल्याचे डॉ. राजन माकणीकर म्हणाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर अंधेरी परिसरातील गरीब झोपडी वाशीयांना सदनिका प्राप्त झाली असून त्यांचा वास्तव्य असलेल्या राहत्या घरातून बाहेर काढण्यासाठी आमदार रमेश लटके एमआयडीसी अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करीत आहेत वास्तव्यास असणाऱ्या सदनिका धारकाला घराबाहेर हाकलून त्यांच्या घरांमध्ये स्वतःच्या हितचिंकांना टाकण्यापेक्षा २०११ च्या एसआरये कायद्यांनव्ये सरसकट पात्रता घोषित करून नवीन इमारत बांधून हितचिंतकांना सदनिका प्राप्त करून देऊ शकतात.

मात्र आमदार साहेबांनी गरिबांना बेघर करून त्यांचे संसार उघड्यावर आणण्याची सुपारी घेतलीये की काय? असा सवालही डॉ राजन माकणीकर व कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी उपस्तिथ केला.

येणाऱ्या निवडणुकीत अश्या स्वार्थी आमदारांची अनामत रक्कम जप्त झाली पाहिजे आणि यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक जनतेमध्ये जागृती निर्माण करून जनतेमधून निस्वार्थी नवा चेहरा उदयास आणेल असा आशावाद डॉ. राजन माकणीकर व कॅप्टन श्रावन गायकवाड (रिपाई डी- राज्य महासचिव) यांनी व्यक्त केला.

Views: 158
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिकची विशेष मागणी.......पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस निरीक्षकांस निलंबित करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)