• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिकची विशेष मागणी…….पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस निरीक्षकांस निलंबित करा

माणगंगा by माणगंगा
September 14, 2021
in Uncategorized
0

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिकची विशेष मागणी

पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस निरीक्षकांस निलंबित करा

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नाशिक : मुंबई येथील लालबागचा राजा येथे वार्तांकनासाठी गेलेले ए बी पी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना तेथील स्थानिक पोलीस निरीक्षकाने वार्तांकन करण्यास रोखले व धक्का देत बाहेर काढले तसेच अवार्च भाषेचा वापर करण्यात आला. पत्रकारांना दिलेली ही वागणूक पोलीस अधिकाऱ्याचे बेशिस्तीचे प्रदर्शन करणारी असल्याने अशा  पोलीस निरीक्षकांस तात्काळ निलंबित करावे अशी मागणी राज्यभरातून होत आहे. याबाबत नाशिक येथील प्रेस संपादक व पत्रकार संघ यांचे वतीने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना याबाबत निवेदन देत निषेध नोंदविला आहे.

कोणतीही आपत्ती असो अपघात असो की घटना असो सर्व प्रथम पत्रकारच उपस्थित राहतो. कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता बातमी जनतेपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून समजला जातो पण वार्तांकन करताना पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी करणे शरमेची बाब असून लालबाग येथील झालेल्या प्रकाराबाबत सदर पोलीस निरीक्षक यास निलंबित करावे  याबाबत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिक जिल्हा कार्यकारिणीने संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशाने व राज्य सरचिटणीस नवनाथ गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.जिल्हाधिकारी सुरज माढरे यांना तर नाशिक जिल्हा पोलीस आयुक्त दिपक पांडे यांच्या आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गोसावी, महिला जिल्हाध्यक्षा प्रिया जैन, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बोरसे, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र साठे, जिल्हा संघटक मनोहर भावनाथ, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील खरे, जिल्हा कोषाध्यक्ष्य शरदचंद्र खैरनार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समशाद पठाण, मार्गदर्शक सुरेश भोर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना सन्मानाची वागणूक द्यावी व सदर पोलीस निरीक्षकांस तात्काळ निलंबित करावे अशा मागणीचे निवेदन दिले. याबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवेदनाची प्रत मा. मुख्यमंत्री यांना पाठविले जाईल असे आश्वासन दिले.

Views: 177
Share

Related Posts

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
Uncategorized

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष

April 18, 2026
आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
Uncategorized

आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे

April 18, 2026
विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
Uncategorized

विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..

April 17, 2026
प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
Uncategorized

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

April 16, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 16, 2026
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Uncategorized

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

April 16, 2026
Next Post
नानासाहेब झुरे हा गावचा अमूल्य ठेवा : ह.भ.प. हैबतराव पावणे

नानासाहेब झुरे हा गावचा अमूल्य ठेवा : ह.भ.प. हैबतराव पावणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)