• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जिल्हाधिकारी लातूर कार्यालयातील माहिती अधिकारी तथा महसूल सहाय्यक गोविंद माने यांना पाच हजार रुपयांचा दंड..

माणगंगा by माणगंगा
September 18, 2021
in महाराष्ट्र
0

जिल्हाधिकारी लातूर कार्यालयातील माहिती अधिकारी तथा महसूल सहाय्यक गोविंद माने यांना पाच हजार रुपयांचा दंड..

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

देवनी – लातुर: माहिती अधिकार कार्यकर्ते पांडुरंग कदम राहणार देवनी जिल्हा लातूर यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावर काय कारवाई केली अशी विचारणा माहिती अधिकारांतर्गत केली असता कार्यवाही न केल्यामुळे राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद आयुक्त दिलीप धारूरकर यांनी कलम 7(1) नुसार कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी यांनी तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा महसूल सहाय्यक गोविंद माने यांना पाच हजार रुपये दंडाची रक्कम शासन जमा करण्याचे आदेश दिले.

थोडक्‍यात असे की जोडपत्र अ. माहितीची मागणी दिनांक.11.01.2018 रोजीच्या अर्जावर कारवाई न केल्यामुळे कलम 19 (1) नुसार प्रथम अपील उपजिल्हाधिकारी लातूर दिनांक.07.03.2018. रोजी दाखल केले.

काही दखल घेतली नाही. तदनंतर पांडुरंग कदम यांनी माहिती आयोगाकडे धाव घेऊन द्वितीय अपील कलम 19 (3) नुसार दिनांक.20.04.2018. रोजी दाखल केले. सुनावणी घेऊन अपील क्रमांक.2171/2018. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दिनांक.14.05.2020. रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन जन माहिती अधिकारी महसूल सहाय्यक संकीर्ण गोविंद माने यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड शासन जमा करण्याचे आदेश दिले. व प्रथम अपील अधिकारी अपर जिल्हाधिकारी यांनी कलम 19(6) नुसार. प्रथम अपिलावर सुनावणी घेऊन निर्णय आदेश पारित करणे बंधनकारक आहे. असे आपण केले नाही. अप्पर जिल्हाधिकारी लातूर यांना ताकीद देण्यात येते आपण असे चुका करू नये अन्यथा आपल्याविरुद्ध कारवाई करावी लागेल.

आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली किंवा नाही अशी विचारणा माहिती अधिकारात केली असता. निर्णय आदेश प्राप्ती पासून पंधरा महिन्यानंतर दिनांक.31.08.2021 रोजी दंडाची रक्कम पाच हजार रुपये महसूल सहाय्यक संकीर्ण गोविंद माने यांनी चलनाद्वारे जमा केली.

Views: 205
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आ. रमेश लटके, SRA प्रकल्पात ढवळाढवळ करून स्वतःचे व हित चिंतकांचे अनेक्सचर पात्र करून घेऊ नका.:- डॉ. राजन माकणीकर

जनतेची फसवणूक प्रकरणी आ. लटकेंवर ४२० अंनव्ये गुन्हा दाखल व्हावा.:- डॉ. माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)