• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

जतला अखेर तहसीलदार मिळाले | जीवन बनसोडे यांचे नियुक्ती आदेश ; संखला प्रतिक्षा,जोंगेद्र कट्यारे नवे प्रांत

माणगंगा by माणगंगा
September 19, 2021
in Uncategorized
0

जतला अखेर तहसीलदार मिळाले | जीवन बनसोडे यांचे नियुक्ती आदेश ; संखला प्रतिक्षा,जोंगेद्र कट्यारे नवे प्रांत


माणगंगा न्यूज पोर्टल जत :

जत तहसील कार्यालयाला अखेर तहसीलदार मिळाला असून संख येथे नियुक्ती आदेश झालेले जीवन बनसोडे यांची नियुक्ती अंशत: बदल करून त्यांचे जत तहसील येथे नियुक्ती आदेश महसूल विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.

त्यामुळे गेल्या सव्वा महिन्यापासून रिक्त पदावर तहसीलदार बनसोडे‌ जत तहसील सोमवारी कार्यभार स्विकारण्याची शक्यता आहे.दुसरीकडे संख अप्पर तहसील कार्यालयाला अद्याप अप्पर तहसीलदार यांची प्रतिक्षा आहे.प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांचेही बदली आदेश निघाले असून त्यांच्या जागेवर रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोंगेद्र कट्यारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जतचे‌ तहसीलदार सचिन पाटील यांची ६ ऑगष्ट २०२१ रोजी बदली झाली होती.तेव्हापासून जत तहसीलदार पद रिक्त होते तर पावनेतीन महिन्यापुर्वी संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे हे लाचलुचपत विभागाच्या कारवाईत पकडल्यापासून हेही पद रिक्त आहे.


रिक्त पदामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष कॉग्रेस व विरोधी पक्ष भाजपात जोरदार सोशल वॉर सुरू होते.भाजपाकडून बोंबाबोब आंदोलनही करण्यात आले होते.


आरोपपत्यारोप झाले होते.अनेक चर्चांना उधान आले होते.अखेर सव्वा महिन्यानंतर जतला जीवन बनसोडे यांची नियुक्ती झाल्याचे आदेश महसूल विभागाकडून काढण्यात आल्याने रिक्त जत‌ तहसीलच्या‌ तहसीलदार पदाचा दुष्काळ संपणार आहे.
दुसरीकडे संख अप्पर तहसील कार्यालयाला अद्याप अप्पर तहसीलदारांची प्रतिक्षा कायम आहे.


प्रांत प्रंशात आवटे यांची बदली


जतचे विभागीय अधिकारी तथा प्रांत प्रंशात आवटे यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागेवर रामटेकचे विभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांची नियुक्ती झाल्याचे शासन आदेश निघाला आहे.आता कट्यारे कधी पदभार स्विकारतात,याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.


बदली आदेशावर सोशल मिडिया वॉर


जतचे तहसीलदार म्हणून जीवन बनसोडे यांच्या नियुक्ती अंशत:बदल झालेले आदेशाचे पत्र सोशल मिडियावर पडताच कॉग्रेस व भाजपाकडून पुन्हा वॉटस्अप वॉर सुरू झाले होते.भाजपाकडून आमच्या आंदोलनामुळे तहसीलदार नियुक्ती झाले असून पै-पाऊण्याचे राजकारण संपुष्टात आणल्याचे मँसेज शेअर करण्यात येत होते.तर कॉग्रेसकडून भाजपा सरकार काळात कमिशन हप्तेबाजीला बळ मिळाले होते.

तर शासनाच्या आदेशानुसारच नियुक्ती आदेश निघालेचे मांडण्यात आले.दिवसभर मात्र अनेक वॉटस्अप गुपवर झालेल्या चर्चेने अन्य‌ जणाचे चांगलेच मनोरंजन झाले.

Views: 742
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाळवाकरांची मने जिंकली !!

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाळवाकरांची मने जिंकली !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)