• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

प्रभाग 25 येथील सामाजिक कार्यकर्ते धीरज खंदारे यांनी आपल्या समर्थकांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला

माणगंगा by माणगंगा
October 4, 2021
in महाराष्ट्र
0
प्रभाग 25 येथील सामाजिक कार्यकर्ते धीरज खंदारे यांनी आपल्या समर्थकांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला

प्रभाग 25 येथील सामाजिक कार्यकर्ते धीरज खंदारे यांनी आपल्या समर्थकांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

साेलापुर: महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राघवेंद्र नगर मजरेवाडी येथील कार्यक्रमात प्रभाग 25 येथील युवा नेते सामाजिक कार्यकर्ते धीरज अशोक खंदारे यांनी आपल्या समर्थकांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, गटनेते चेतनभाऊ नरोटे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, नगरसेवक विनोद भोसले, अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष सोहेल शेख, दक्षिण सोलापूर युवक अध्यक्ष सैफन शेख, समाधान व्हटकर, निलेश व्हटकर, तिरुपती परकीपंडला, अमोल कारंडे, तसेच धीरज खंदारे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, धीरज खंदारे व त्यांचे मित्रपरिवार सारखे नवयुवक कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत हे कॉंग्रेस पक्षासाठी आशादायी चित्र आहे. युवकांचा कॉंग्रेस पक्षावरील विश्वास वाढत आहे. कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून नेहमी सर्वसामान्य जनतेचे कामे करण्याचे आवाहन केले. मोदी सरकार सातत्याने करत असलेले पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दरवाढ, युवकांची वाढती बेरोजगारी, महापालिकेचा भोंगळ कारभार, पाणी टंचाई, आदीविषयी जनतेमध्ये जागृती करावी असे आवाहन केले.

तसेच यावेळी जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.

श्री बनसोडे यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

Views: 410
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सुप्रसिद्ध विधीज्ञ नितीन माने रिपाई डेमोक्रॅटिक लीगल सेल प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त

सुप्रसिद्ध विधीज्ञ नितीन माने रिपाई डेमोक्रॅटिक लीगल सेल प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)