• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वीज पडल्याने भयभित शेतकऱ्यांच्या व्यथा सखाराम बोबडे यांनी ऐकल्या….

माणगंगा by माणगंगा
October 10, 2021
in महाराष्ट्र
0
वीज पडल्याने भयभित शेतकऱ्यांच्या व्यथा सखाराम बोबडे यांनी ऐकल्या….

वीज पडल्याने भयभित शेतकऱ्यांच्या व्यथा सखाराम बोबडे यांनी ऐकल्या

गंगाखेड /प्रतिनिधि

आखाड्यावरील झाडावर वीज पडल्याने भयभीत झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी रविवारी भाबरवाडीत बांधावर जाऊन ऐकून घेतल्या.

भाबरवाडी येथिल शेतकरी मुंजाजी कुबदे व लक्ष्मण कुबदे यांच्या आखाडा जवळ बाबळी चे जुने मोठे झाड आहे. या झाडावर दहा दिवसांपूर्वी वीज पडली .या झाडावरून एम एस ई बी च्या विजेचे वायर आखाड्यावर आल्याने या वायर द्वारे आकाशातून पडलेल्या विजेचा प्रवाह दोन्ही आखाड्यात घुसला .आखाड्यावरील विजेची उपकरणे जळून खाक झाली. घरात सर्व जाळच दिसून येत होता. घरातील एक महिलाही या घटनेत जखमी झाली. पावसामुळे बंद असलेले रस्ते व सरकारी योजना बद्दलची शेतकऱ्यांच्या मनातील उदासीनता यामुळे या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात येऊन तक्रार दाखल केली नव्हती.

ही माहिती परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे यांना कळताच त्यांनी आपले सहकारी रोहिदास निरस पाटील यांच्यासोबत जाऊन बांधावर जात प्रत्यक्ष भेट घेतली व त्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतला .त्याच बरोबर जागेवरूनच तहसीलदार गोविंद येल्मे यांना सदर घटनेची माहिती कळवली. तहसीलदार येलमे यांनी तलाठी स पाठवून पंचनामा केला जाईल अशी माहिती दिली.

Views: 206
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
महाविकास आघाडीच्या वतीने दि. 11 रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन, बंद यशस्वी करण्याचे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय हेमगड्डी यांचे नागरिकांना आवाहन

महाविकास आघाडीच्या वतीने दि. 11 रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन, बंद यशस्वी करण्याचे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय हेमगड्डी यांचे नागरिकांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)