• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शेतकऱ्याला पीककर्जापासून वंचित ठेवण्याचा हक्क बँकेला नाही-सखाराम बोबडे

माणगंगा by माणगंगा
October 12, 2021
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्याला पीककर्जापासून वंचित ठेवण्याचा हक्क बँकेला नाही-सखाराम बोबडे

शेतकऱ्याला पीककर्जापासून वंचित ठेवण्याचा हक्क बँकेला नाही-सखाराम बोबडे

गंगाखेड प्रतिनिधी

शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचा हक्क बँकेला नाही .त्यामुळे शेतकऱ्यांना अडवू नका अशी विनंती परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी एसबीआय शाखा अधिकाऱ्यास शेतकर्‍यासह प्रत्यक्ष भेटून मंगळवारी केली.

पिक कर्ज मिळण्यासाठी बँकेकडून नको त्या जाचक अटी लादल्या जात असल्याची तक्रार महातपुरी येथील शेतकरी बळीराम इंगळे यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडे केली होती. यावरून सखाराम बोबडे पडेगावकर यांनी शेतकरी बळीराम इंगळे, निवृत्ती मुळे व इतर शेतकर्‍यासह थेट एसबीआयच्या डॉक्टर लाइन शाखेस प्रत्यक्ष भेट दिली.

शाखाधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना पिक कर्ज का मिळत नाही याची विचारणा केली. त्याचबरोबर तालुक्यातील एकही शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू नये यासाठी काळजी घ्या, पीक कर्ज देण्यात काही अडचणी येत असतील तर आम्ही प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू असेही सांगितले. बँकेत शेकडो चकरा मारूनही अधिकारी-कर्मचारी दाद देत नसल्याने आज शाखा अधिकाऱ्याकडून मिळालेल्या समर्पक उत्तराने शेतकरी समाधानी झाले. यावेळी महातपुरी चिलगरवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.

Views: 415
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
एसीपी सुजाता पाटील भ्रष्टाचारविरोधी सापळा आणि जामीन मंजूर !!

एसीपी सुजाता पाटील भ्रष्टाचारविरोधी सापळा आणि जामीन मंजूर !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)