• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सौ. जयश्रीताई निकम यांची नंदुरबार नाभिक समाज महिला जिल्हाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड

माणगंगा by माणगंगा
October 13, 2021
in महाराष्ट्र
0
सौ. जयश्रीताई  निकम यांची नंदुरबार नाभिक समाज महिला जिल्हाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड

सौ जयश्री ताई सुधीर निकम यांची नंदुरबार नाभिक समाज महिला जिल्हाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड


त-हाडी


दिनांक 12/10/2021रोजी वार मंगळवारी नंदुरबार येथे राजीव गांधी सभागृहात,नंदुरबार जिल्हा नाभिक समाज महिला हितवर्धक संस्थेची जिल्हाध्यक्षा सौ मिनाक्षी पंकज भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग आयोजित करण्यात आली. त्या मिटिंग मध्ये सर्व नाभिक समाज महिला हजर होत्या. सौ मिनाक्षी पंकज भदाणे महिला जिल्हाध्यक्ष यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने सभेपुढे नवीन महिला जिल्हाध्यक्षा निवडीचा विषय मांडण्यात आला. त्यात नवापूर येथील सौ जयश्रीताई सुधीर निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. महिला जिल्हा सचिवपदी सौ. शशिकला ज्ञानेश्वर सोनवणे यांची निवड करण्यात आली. जिल्हा कोषाध्यक्षपदी सौ अनिताताई भास्कर वाघ यांची निवड करण्यात आली. नवापूर तालुका अध्यक्षपदी सौ सुनिता मणिलाल बिरारे यांची निवड करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात नाभिक समाज महिला हितवर्धक संस्था रजिस्ट्रेशन प्राप्त असून सर्व महिलांनी एकत्र येऊन त्यांचा पुढील अध्यक्ष सर्वानुमते निवडला.


निवडीबद्दल माजी सचिव सौ. सरला हिरे, माजी कोषाध्यक्षा सौ. मनिषा निकम, सौ मिनाक्षी भदाणे, सौ वंदना हिरे, सौ निशा हिरे, सौ रेखा महाले, सौ शकुंतला निकम, सौ अनिता वाघ, सौ. योगिता सटाणकर , सौ.सोनल बोरसे,सौ. गायत्री बोरसे, सौ.सुनिता बिरारे, सौ. किर्ती मंडलिक, सौ.छाया महाले, सौ.कविता सैंदाणे,सौ. दिपाली सोनवणे, सौ. कल्पना जगदाळे, सौ. चित्रा जगदाळे, सौ. सिमा बोरसे, सौ. रेखा निकम, सौ.सुरेखा जगदाळे,सौ .सिमा वरसाळे,सौ दमयंती वरसाळे,सौ सौ.उषा निकम, सौ.विजया बोरसे, लता पवार, सौ सोनगिरे यादी महिलांनी नवनियुक्त महिला पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


स्वरा मनोज सटाणकर ही विद्यार्थ्यांनीने नंदुरबार जिल्हा आयोजित फॅशन शोमध्ये रन अॅपमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिचे नंदुरबार जिल्हा नाभिक समाज महिला हितवर्धक संस्थेकडून करण्यात आला.
कार्यक्रमात सर्व तालुक्यातून महिला प्रतिनिधीची हजेरी होती.

Views: 281
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
‘एक गाव एक वाचनालय’ उपक्रमासाठी पुस्तके भेट देण्याचे आवाहन

'एक गाव एक वाचनालय' उपक्रमासाठी पुस्तके भेट देण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)