• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शांततेसाठी मैञीभाव वाढवावा व विचार प्रगल्भ ठेवावेत—प्रा.राजा जगताप

माणगंगा by माणगंगा
October 15, 2021
in महाराष्ट्र
0
शांततेसाठी मैञीभाव वाढवावा व विचार प्रगल्भ ठेवावेत—प्रा.राजा जगताप

शांततेसाठी मैञीभाव वाढवावा व विचार प्रगल्भ ठेवावेत—प्रा.राजा जगताप

——————————————
तेरणानगर(प्रतिनिधी)दि.१५

आजच्या बदलत्या काळात माणसं बदलत चालली आहेत,तरूण पिढीवर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे.जगण्याला मर्यादित स्वरूप येत आहे त्यातूनच हिंसक प्रवृत्ती बळावत चालली आहे.पुंन्हा एकदा माणुसकी वाढवण्यासाठी,शांतता प्रस्थापित करण्यासाठी ६५वा धम्मचक्र प्रर्वतन दिन साजरा करतांना बौध्द अनुयायांनी बुध्दाचा व डाॅ.बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श ठेवण्यासाठी मैञीभाव वाढवावा व आपले विचार प्रगल्भ ठेवावेत
असे प्रतिपादन राकृष्ण परमहंस महाविद्यालयातील, मराठी विभागाचे प्रा.राजा जगताप यांनी
१५आॅक्टोंबर रोजी, श्रावस्ती बौद्ध विहार ,जय भवानी नगर ढोकी , ता.जि उस्मानाबाद येथे ६५व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त संघर्ष ग्रुप व श्रावस्ती बौद्ध विहार व्यावस्थापन कमिटी च्या वतीने आयोजित व्याख्यानात केले आहे

. प्रारंभी प्रमुख मान्यवरांचे हस्ते पंचशील ध्वजाचे अनावरण करण्यात आले.तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन प्रमुख वक्ते, प्रा.राजा जगताप व प्रमुख पाहुणे, ढोकी पोलीस स्टेशन चे (ए,पी.आय)सुरेश बनसोडे, आणि संघर्ष ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष राहुल सर पोरे, दगडु धावरे (माजी समाज कल्याण सभापती) यांनी केले.
पुढे बोलताना प्रा.जगताप म्हणाले की!बौध्द धम्मात विहाराला खुपच महत्व आहे.आपल्या येथील ,विहार स्वच्छ व सुंदर असल्याने व येथील लहान मुलावर संस्कार होत असल्साने हिच पिढी अभ्यासाने जिवनात यशस्वी होईल.आपल्या विहाराचा आदर्श घेऊन उमरगा—चिवरी येथील कुलदिप बनसोडे व त्यांच्या सहका—यांनी आज त्यांचे गावात बुध्द मुर्तीची प्रतिष्ठापना करत आहेत आपण जो मैञीभाव वाढवून नवा आदर्श निर्माण करत आहात त्याला तोड नाही.भविष्यात आपली मुले चांगल्या पदाला जाण्यासाठी आपण त्यांचेवर चांगले संस्कार करावेत असे आवाहन केले.यावेळी कोरोना नियमाचे पालन करत परिसरातील बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी उपसरपंच, आपा कांबळे,माजी सैनिक मारुती रोकडे, जीवन ढवारे (संघर्ष ग्रुप चे अध्यक्ष), सौरभ होळकर, निखील जाधव, मोहन ढवारे,शाम ढवारे,सोरभ कांबळे आदी उपस्थित होते. बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते
सूञसंचालन व आभार खंडू साळुंखे यांनी केले.

Views: 229
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

१६ ओक्टोबर,जागतिक अन्न दिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)