• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अनुसया माता संस्थानास पर्यटन केंद्र बनवू – सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
October 16, 2021
in महाराष्ट्र
0
अनुसया माता संस्थानास पर्यटन केंद्र बनवू – सखाराम बोबडे पडेगावकर

अनुसया माता संस्थानास पर्यटन केंद्र बनवू – सखाराम बोबडे पडेगावकर

गंगाखेड प्रतिनिधी

अनुसया माता संस्थानाच्या बाजूलाच असलेला गोदावरी किनारा या संस्थांनास पर्यटन केंद्र बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. गावकऱ्यांनी एकत्र आल्यास यासाठी आपण पुढाकार घेऊत अशी माहिती परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.

शनिवारी सकाळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ यांनी भागवत मात्रे यांच्या शेतातील वाकलेले विजेचे पोल व पडलेल्या तारा ची पाहणी केली.

तत्पूर्वी अनुसया संस्थानाचे सचिव विठ्ठल भिसे पाटील यांच्या विनंतीवरून सखाराम बोबडे व सहकारी जयदेव मिसे यांनी अनुसया संस्थानास भेट देऊन दर्शन घेतले. सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. संस्थांनचे महाराज श्याम महाराज गिरी यांनी सखाराम बोबडे, जयदेव मिसे यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की अनुसया संस्थानाचा संपूर्ण जिल्हाभर नावलौकिक आहे .

पण आपण आज पर्यंत या संस्थांनास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी पुढाकार घेऊ शकलो नाहीत. तरी यापुढे गावकरी आणि संस्थांनाचे संचालक मंडळ व सर्व भक्तजन मिळून या संस्थानास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊयात. या संस्थानाचा भक्त म्हणून मी या कामी पुढाकार घ्यायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संस्थानात भक्ती निवास उभारणे ,गाई साठी गोठा उभारणी ही कामे प्राधान्याने करण्याचे गरजेचे असल्याचे संस्थानाचे सचिव विठ्ठल भिसे यांनी सांगितले. भागवत मात्रे सह गावकरी उपस्थित होते.

Views: 236
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विध्याताई तामखडे यांना राज्यस्तरीय प्रेणज्योति पुरस्कार जाहीर…

विध्याताई तामखडे यांना राज्यस्तरीय प्रेणज्योति पुरस्कार जाहीर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)