• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पुसद येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न ; असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश….

माणगंगा by माणगंगा
October 17, 2021
in महाराष्ट्र
0
पुसद येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न ; असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश….

पुसद येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न ; असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश….

पुसद :- येथील शासकीय विश्राम गृहात आज दिनांक 16 ऑक्टो. रोजी काँग्रेस पक्ष पुसद च्या वतीने आढावा बैठकिचे आयोजन करण्यात आले या विशेष बैठकीला काँग्रेस पक्षा चे राष्ट्रिय सचिव व प्रदेश उपाध्क्ष सचिन नाईक , प्रदेश सचिव डॉ मोहम्मद नदीम , तालुका काँगेस कमिटी चे अध्यक्ष शरद ढेंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होती

या प्रसंगी भिम शक्ती संघटनेचे शहराध्यक्ष संतोष आंभोरे , हनुमान बेहडे महाराज , मनसे चे कार्यकर्ते आमोल कवडे , अरविंद थोरात , देविदास भालेराव , शंकर डवले , ज्ञानेश्वर इंगळे , महेश माडवगडे , शिधोधन जोगदडे यांच्या सह असंख्य कार्यकर्ते चा काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे सदर बैठकीला मार्गदर्शन करताना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव सचिन नाईक महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ नदिम साहेब हे म्हणाले की तळागळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्या साठी काँग्रेस पक्ष घरा घरात पोहचवा तसेच आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगर पालिका निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस पक्ष बळकटी करण्यासाठी एक जुट होऊन कामाला लागा असे मत सचीन नाईक व डॉ. मोहम्मद नदिम यांनी व्यक्त केले आहे या वेळी सुत्र संचालन संतोष गायकवाड यांनी केले आभार प्रदर्शन आभिलेश खैरमोडे यांनी मानले

या वेळी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते जिया शेख , जानि सै इमाम , नैने खा चांद खा , अमजद खान नजिर खान , प्रकाश मडके , सोहेल चव्हाण , गोपाल राठोड , सहयद आलमोदिन , मोहमद अजिज , तेजेस आरकड अनेक कार्य करते उपस्थितीत होते…

Views: 196
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाेलावली येत्या 8 सप्टेंबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात बैठक !!

मा.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?; पवारसाहेबांनी सांगितला घटनाक्रम…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)