• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार

माणगंगा by माणगंगा
October 23, 2021
in महाराष्ट्र
0
इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार

इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार

इंदापूर (प्रतिनिधी) : येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंदापूर तालुका अध्यक्ष डाॅ.प्रा.जीवन सरवदे यांनी भूषविले.


सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तर नगरसेविका राजश्री मखरे यांनी दिप प्रज्वलन केले.
विचारपिठावर डाॅ.प्रा.जीवन सरवदे, भारतीय बौद्ध महासभा माजी तालुकाध्यक्ष विलासदादा मखरे, माजी प्राचार्य शहाजी मिसाळ, माजी मुख्याध्यापक शिवाजी कांबळे, आरपीआय बारामती लोकसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा इंदापूर तालुका सांस्कृतिक विभाग प्रमुख बाळासाहेब सरवदे, नगरसेविका राजश्री मखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा इंदापूर तालुका व शहर शाखेच्या वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार करण्यात आला यामध्ये एम.पी.एस. सी. उत्तीर्ण होऊन आर.एफ.ओ. (वननिरीक्षक ऑफिसर) या पदावर नियुक्ती झालेले प्रमोद कांबळे, एम.बी.बी.एस. उत्तीर्ण डाॅ. समता सरवदे, नवोदय उत्तीर्ण कु. संबोधी मोरे, धम्मान्वय चंदनशिवे, राघवेंद्र गायकवाड, चंद्रपुर सैनिक स्कूल उत्तीर्ण सिद्धार्थ वाघमारे, पी.ई.टी.एक्झाम उत्तीर्ण प्रा.सुहास मखरे, एल.एल.बी.उत्तीर्ण ॲड. सुरज मखरे तसेच इ.१०वी, १२वी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा आरपीआय संघटक-सचिव शिवाजीराव मखरे, तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, प्रा.अशोक मखरे, बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष सुधीरशेठ मखरे, कोषाध्यक्ष हनुमंत कांबळे, सरचिटणीस प्रा.श्रीनिवास शिंदे, कार्यालयीन सचिव तात्यासाहेब मसलखांब, प्रा. डि.के.भोसले, प्रा. तानाजी कसबे, प्रा. राजेंद्र गायकवाड, प्रा. विद्या गायकवाड, मनिषा मखरे, स्मिता मोरे-वाघमारे, विनायक वाघमारे, भिमराव चंदनशिवे, सुनिल मखरे, रवि चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अविनाश मखरे आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीरशेठ मखरे यांनी केले तर सुत्रसंचालन सुहास मोरे यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया महिला विभाग तालुका उपाध्यक्षा सुनिता शिवाजीराव मखरे यांचे ‘ राजभवन ‘ या निवासस्थानी करण्यात आली.

Views: 735
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मृतक वनश्री आंबटकर हिच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतुन २ लाख रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर……आ. सुधीर मुनगंटीवार यांची  मुख्‍यमंत्र्यांना विनंती

मृतक वनश्री आंबटकर हिच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतुन २ लाख रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर......आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्‍यमंत्र्यांना विनंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)