• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बँक खाते गोठवल्याने दिवाळीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत…..एसबीआय बँक अधिकाऱ्याचा गंगाखेडात प्रताप

माणगंगा by माणगंगा
October 26, 2021
in महाराष्ट्र
0
बँक खाते गोठवल्याने दिवाळीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत…..एसबीआय बँक अधिकाऱ्याचा गंगाखेडात प्रताप

बँक खाते गोठवल्याने दिवाळीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत
एसबीआय बँक अधिकाऱ्याचा गंगाखेडात प्रताप

प्रतिनिधी

दिवाळीच्या तोंडावर बँकेचे खाते गोठेवल्याने आधीच संकटात असलेला शेतकरी आणखी अडचणीत आला. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या आदेशाला तिलांजली देण्याचा प्रताप गंगाखेड एसबीआय बँक अधिकाऱ्यांनी करून दाखवला.

गंगाखेड येथील शनिवार बाजार समोरील एसबीआयच्या मुख्य शाखेत शेतकऱ्यांचे खाते गोठविण्यात येत आहेत

.कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची खाते गोठवून वसुली केली जावी हा कारण पुढे करून बँका अधिकारी शेतकऱ्यांची खाते गोठवत आहेत. या शेतकऱ्याकडे जुनी थकबाकी असेल किंवा चालू बाकी असेल तरी त्या शेतकऱ्याचे त्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचे पैसे पडत असतील तर ते खाते गोठवले जाऊ नये असा शेतकरी सन्मान योजनेचा नियम आहे. तरी या नियमांना पायदळी तुडवत बँक अधिकाऱ्याकडून सरसगट खाते गोठविण्यात येत आहेत.

यासंदर्भात वाघलगाव येथील शेतकरी दत्तराव अळणुरे यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कडे खाते गोठवल्या ची तक्रार मांडली. यानंतर बँका अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता मी कोणत्याही परिस्थितीत गोठवलेले खाते काढणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून गोठवलेले खाते काढण्याचे निवेदन दिले . तहसीलदार यांनी बँक अधिकाऱ्याच्या विरोधात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले

.यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर ,शिवाजी महाराज बोबडे, शेतकरी दत्तराव अळणूरे उपस्थित होते.

Views: 690
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
चेतना सिन्हा यांना 2021 चा सातारा भूषण पुरस्कार  जाहीर.

चेतना सिन्हा यांना 2021 चा सातारा भूषण पुरस्कार जाहीर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)