• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

माखणीच्या ‘एकलव्य’ अभ्यासिकेला हवाय ‘प्रकाश’ दाता

माणगंगा by माणगंगा
October 27, 2021
in महाराष्ट्र
0
माखणीच्या ‘एकलव्य’ अभ्यासिकेला हवाय ‘प्रकाश’ दाता

माखणीच्या ‘एकलव्य’ अभ्यासिकेला हवाय ‘प्रकाश’ दाता

गंगाखेड प्रतिनिधी

माखनी येथील एकलव्य अभ्याशिकेत गावातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी अभ्यास करतात. लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून या अभ्याशीकेस दानशूर व्यक्तींनी इन्वर्टर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दानशूरांनी ही मागणी पूर्ण करावी असे आवाहन परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केले.

बुधवारी कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर व त्यांचे सहकारी माजी सरपंच जयदेव मिसे भागवतकार ह भ प शिवाजी महाराज बोबडे आदींनी माखणी येथे भेट दिली. एकलव्य अभ्यासिकेचे संकल्पक नंदकुमार सिसोदिया यांच्या विनंतीवरून सखाराम बोबडे पडेगावकर व सहकाऱ्यांनी एकलव्य स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रास भेट दिली. व तेथील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. उपस्थित विद्यार्थ्यांनी ही अभ्यासिका सुरू करण्यात काय काय मेहनत घेतली व आजपर्यंत अभ्यासकेतील किती विद्यार्थी नोकरीस लागले याची माहिती दिली .पण अलीकडील काळात लोड शेडींग होत असल्याने अभ्यास करण्यात खूप अडचणी येत आहेत

समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आमच्यासाठी किमान उजेड पडेल एवढ्या छोट्या इन्वर्टर ची सोय करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. समाजातील दानशूर व्यक्ती व संस्था याकडे पाठपुरावा करून आपली ही मागणी पूर्ण केली जाईल असे आश्वासन सखाराम बोबडे पडेगावकर यांनी विद्यार्थ्यांना दिल. दानशूर व्यक्तींनी या अभ्यासकीचे संकल्पक नंदकुमार सिसोदिया यांच्याशी 9921188963 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून इन्व्हर्टर, स्पर्धा परीक्षांची जुनी पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्याची मदत करावी असं आवाहन करण्यात आलंय. यावेळी सोहम सिसोदे ,अक्षय शिसोदे ,विजय पुरी ,भागवत सिसोदे, किरण सिसोदे आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.

Views: 107
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मोदीजींच्या संदेशानुसार भाजपासाठी सेवा हेच संघटन, विश्रांतीला परवानगी नाही…….भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

मोदीजींच्या संदेशानुसार भाजपासाठी सेवा हेच संघटन, विश्रांतीला परवानगी नाही.......भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)