• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त्रिपुरामध्ये सुरू असलेला हिंसा थांबवा…ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पुसद ची मागणी….

माणगंगा by माणगंगा
November 1, 2021
in महाराष्ट्र
0
त्रिपुरामध्ये सुरू असलेला हिंसा थांबवा…ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पुसद ची मागणी….

त्रिपुरामध्ये सुरू असलेला हिंसा थांबवा…
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पुसद ची मागणी….

पुसद :- त्रिपुरा राज्यात गेल्या आठवडाभरापासून मुस्लिम विरोधी संघटनांनी अनेक प्रार्थनास्थळे जाळली असून मुस्लिम समाजातील अनेक घरांवर हिंसक हल्ले केले आहेत.या हल्ल्यात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना अत्यंत निंदनीय आणि मानवतेच्या विरोधात आहे, त्या सर्व गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणे करून लोकांचा कायदा आणि सुव्यवस्थेवरचा विश्वास कायम राहील.

या प्रकाराचे निवेदन महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी आणि केंद्रीय गृहमंत्री यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत देण्यात आले. निवेदन देतेवेळी डॉ.मोहम्मद जुबेर तालुका कार्याध्यक्ष, अमजद खान शहर अध्यक्ष, मिर्झा आदिल बेग प्रवक्ता, फिरोज खान युवक तालुकाध्यक्ष, मोहसीन खान युवक शहराध्यक्ष,अतिक शेख युवक कार्याध्यक्ष, मोहम्मद जिब्रान शहर सचिव, मोहम्मद समीर शहर सचिव, शेख अजीज शहर सचिव, सुल्तान खान शहर सचिव, अब्दुल रहेमान चव्हाण मीडिया प्रभारी व इतर मजलीस पदाधिकारी उपस्थित होते.

Views: 267
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सोलापूर शहर काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात

सोलापूर शहर काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)