• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

❀ ३ नोव्हेंबर ❀ जागतिक सॅन्डविच दिवस

माणगंगा by माणगंगा
November 3, 2021
in Uncategorized
0

❀ ३ नोव्हेंबर ❀
जागतिक सॅन्डविच दिवस

त-हाडी
आज जागतिक सॅन्डविच दिवस !

आपल्या आहारातले ब्रेडचे महत्त्व बहुधा कधीच संपणार नाही. आज प्रत्येक देशात तिथे उपलब्ध असलेल्या धान्यांप्रमाणे, हवामानाप्रमाणे आणि रीती रिवाजा प्रमाणे अनेक प्रकारच्या ब्रेडची चव आपण घेऊ शकतोय.

प्रवास करताना ब्रेडचे सॅन्डविचेस हे सर्वात उत्तम खाद्यपदार्थ ठरते. आजही सॅन्डविचच्या शिवाय शाळेच्या पिकनिकचा विचारही आपण करू शकत नाही. इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की, इतर अनेक गोष्टींच्या प्रमाणेच सॅन्डविचचा शोधही चुकूनच लागला.

अठराव्या शतकात ब्रिटन मधील ‘सॅन्डविच’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागाचे नोबल चीफ जॉन मॉनटॅगू यांना तासनतास पत्ते खेळायची आवड होती. खेळ सुरू असताना जेवणासाठी उठावे लागू नये म्हणून त्यांनी ब्रेड मध्ये मीट घालून खायची सुरुवात केली आणि सॅन्डविच जन्माला आले.

सॅन्डविच हा तर अगदी सहजपणे सर्वत्र उपलब्ध होणारा खाद्यप्रकार आहे. हे सॅन्डविच काकडी, कांदा तसेच अनेक फळभाज्या वापरून तयार केले जाते. यामुळे जी मुले भाज्या खात नाहीत, त्यांच्या पोटात आपोआप सॅन्डविचच्या माध्यमातून हे पौष्टिक पदार्थ जातात.

मसाला ग्रील आणि मेयोनीज सॅन्डविचलाही खवय्ये पसंती दर्शवतात. हा, सॅन्डविच असल्याने मुलं खूश आणि भाज्या खाल्ल्या जात असल्याने त्यांची आईही खूश असते.

मुंबई सारख्या शहरात तर गल्लोगली सॅन्डविचच्या गाड्या दिसतात. सॅन्डविचच्या दुकानात सॅन्डविचचे १०० हून अधिक प्रकार मिळतात. काहीजण सकाळी नाष्टय़ात रोज सॅन्डविच खाणे पसंत करतात. हल्ली बाजरात सॅन्डविचचा ब्रेड वेगळा मिळतो.

Views: 191
Share

Related Posts

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
Uncategorized

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष

April 18, 2026
आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
Uncategorized

आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे

April 18, 2026
विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
Uncategorized

विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..

April 17, 2026
प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
Uncategorized

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

April 16, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 16, 2026
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Uncategorized

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

April 16, 2026
Next Post
परस्पर स्नेहाची पुण्याची राजकीय संस्कृती टिकली पाहिजे – अंकुश काकडे + संदीप खर्डेकर.

परस्पर स्नेहाची पुण्याची राजकीय संस्कृती टिकली पाहिजे - अंकुश काकडे + संदीप खर्डेकर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)