• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मराठवाडा लोकविकास मंचाच्या वितीने संजय शिंदे यांच्या कार्याचा होणार सन्मान

माणगंगा by माणगंगा
November 21, 2021
in महाराष्ट्र
0
मराठवाडा लोकविकास मंचाच्या वितीने संजय शिंदे यांच्या कार्याचा होणार सन्मान

मराठवाडा लोक विकास मंचाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार दिले जातात. हे 12 वे वर्ष असून या वर्षी संजय ज्ञानोबा शिंदे सचिव हिंद संस्था नेकनूर यांची निवड करण्यात आलेली आहे. दिनांक 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिना निमित्त पुरस्काराचे वितरण होणार आहे. शिंदे यांना यापूर्वी महाराष्ट्र शासन, दूरदर्शन सह्याद्री, नेहरू यावा केंद्र तसेच विविध सामजिक संस्थांनी सन्मानित केलेले आहे.

समाजकार्याची पदवीत्तर पदवी घेऊन महाराष्ट्रतील 18 जिल्ह्यात मागील 20 वर्षापासून शेती, शेतकरी, पाणी आणि महिला सक्षमीकरण यासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे विशेष कार्य म्हणजे जल व्यावस्थापन असून त्यामाध्यमातून पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियान, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, सूक्ष्म सिंचन आणि शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांशी जोडण्याचे कार्य केलेले आहे.

त्यांच्या कार्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे गावात राहून गावकऱ्यांशी सल्लामसलत करून गावच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य नियोजनातून राबवितात. तसेच ते नियमित लिखाण आणि मुलाखतीद्वारे समाज माध्यम, वृत्तपत्र, दूर चित्रवाहिनी मध्यामातून लोकजागृती कार्य करतात. मराठवाडा लोकविकास मंच त्यांच्या कार्याचा सन्मान करत असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

Views: 216
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सेवावृत्ती पञकार म्हणून युवा पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना पुरस्कार प्रदान

सेवावृत्ती पञकार म्हणून युवा पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)