• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बोराडीत अंगणवाडी स्वछतेचे विविध कार्यक्रम

माणगंगा by माणगंगा
November 23, 2021
in महाराष्ट्र
0
बोराडीत अंगणवाडी स्वछतेचे विविध कार्यक्रम

बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन व जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प शिरपूर दोन अंतर्गत बोराडी येथील अंगणवाडी पाच मध्ये स्वच्छतेचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हया प्रसंगी परिसरातील बालक, माता व महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

शिरपूर पंचायत समिती व एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प शिरपूर दोन अंतर्गत बोराडी येथील अंगणवाडी क्रमांक पाच,सात,एक,चार, सहा, नऊ मिनी दहा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन व जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून अंगणवाडी व परिसरामध्ये स्वच्छता करणे, हात धुण्याचे प्रात्यक्षिक, अंगणवाडी मधील व सार्वजनिक शौचालय शौचालयांचा शाश्वत वापर,योग्य देखभाल व दुरुस्ती आणि अनुषंगाने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांनी नागरिकांमध्ये जनजागृती पर कार्यक्रम घेवून त्याचे महत्त्व पर्यवेक्षिका कांता पवार,जयश्री देवर व सुनिता सगरे यांनी पटवून सांगितले.

हया प्रसंगी गावातील अंगणवाडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. व अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व,गावातील कुटंबस्तर शौचालय, परिसर स्वच्छता शोष खड्डा बांधकाम तसेच हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून शौचालय वापराचे योग्य महत्त्व पटवून सांगितले याप्रसंगी शिरपूर बालविकास प्रकल्प दोनचे अधिकारी सचिन शिंदे व बोराडी दोनच्या पर्यवेक्षिका कांता पवार यांनी कार्यक्रमाची पाहणी केली.

या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका जयश्री देवरे, सुनिता सगरे,प्रतिभा कोळी, सुधाबाई सोनार, लक्ष्मी भील,प्रतिभा पाटील, अर्पणा बडगुजर, व मदतनीस बेबी पावरा, कविता पावरा, शिंदे, वैशाली महाजन, आदींनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.

या कार्यक्रमास अंगणवाडी परिसरातील व गावातील महिला, मुले-मुली व मातांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले व शौचालयाचा वापर करावा.लहान मुलांना उघड्यावर बसू नये. त्यांना शौचालयात बसण्याची सवय लावावी व तसेच गावातील विविध विविध रोगराई विषयी व १००% लसीकरण करावे याबाबत याबाबत सेविका जयश्री देवरे व सुनिता सगरे यांनी माहिती दिली.

Views: 198
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अंगावर पुष्पवृष्टी करून झालेल्या स्वागताने खेळाडू भारावले

अंगावर पुष्पवृष्टी करून झालेल्या स्वागताने खेळाडू भारावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)