त-हाडी
संविधान दिनांक निमित्त
भटाण्यात विविध कार्यक्रम
प्रथम युवा मित्रांनी गावातील अांबेडकर स्मारक जवळील परीसर स्वच्छ करण्यात आला
भटाणे येथील माध्यमिक शाळेत संविधान पुजन, वाचन करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच गावात संविधान दिंडी काढण्यात आली
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पत्रकार सुभाष सावळे असुन त्यांनी या शुभ प्रसंगी 12 राष्टपुरूषाच्या प्रतिमा भटाणे हायस्कूल ला भेट दिल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रदिप नारायण गिरासे यांनी भेट स्विकार करून सावळे यांचा सत्कार केला
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी पी पाटील सरांनी केले तसेच आभार प्रदर्शन मुख्याध्यापक व्ही एस मराठे सरांनी केले
या प्रसंगी जनता विद्या प्रसारक संस्थेचे संचालक धनंजय पाटील, सत्तरसिंग गिरासे आदि मान्यव उपस्थित होते







