• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

देवस्थानाच्या विकासासाठी धडपड करणारे कार्यकर्ते निर्माण होण्याची गरज -ह भ प नागनाथ महाराज

माणगंगा by माणगंगा
November 27, 2021
in महाराष्ट्र
0
देवस्थानाच्या विकासासाठी धडपड करणारे कार्यकर्ते निर्माण होण्याची गरज -ह भ प नागनाथ महाराज

देवस्थानाच्या विकासासाठी धडपड करणारे कार्यकर्ते निर्माण होण्याची गरज -ह भ प नागनाथ महाराज

गंगाखेड प्रतिनिधी

प्रसिद्ध दत्तोबा देवस्थानच्या विकासासाठी धडपड करणारे कार्यकर्ते निर्माण निर्माण होण्याची गरज आहे. सखाराम बोबडे पडेगावकर हे त्यापैकीच एक असल्याचे मत ह.भ.प. नागनाथ महाराज दत्तवाडीकर यांनी शनिवारी व्यक्त केलं.
गंगाखेड तालुक्यातील प्रसिद्ध दत्तोबा संस्थान शंकरवाडी दत्तवाडी या ठिकाणी दर गुरुवारी महाआरती साठी हजारो भाविक भक्त जमतात. पण या संस्थानाकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे भाविक भक्तांची खूप मोठी अडचण होत होती. शनिवारी केनल च्या बाजूचा रस्ता दुरुस्तीचा प्रारंभ नागनाथ महाराज यांच्या हस्ते नारळ फोडून झाला.

यावेळी या रस्ता दुरुस्तीसाठी पुढाकार घेणारे सखाराम बोबडे पडेगावकर, मुंजाभाऊ लांडे आदींसह परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना नागनाथ महाराज म्हणाले की दत्तोबा संस्थान हे परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पुढील आठवड्यात याठिकाणी सप्ताह होत आहे .या सप्ताहसाठी येणाऱ्या भाविक भक्तांना त्रास होऊ नये यासाठी हा तात्पुरता रस्ता दुरुस्ती होणे आवश्यक होती ते काम सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी केलेल आहे.

आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या भागातील देवस्थानांचे प्रगतीसाठी लागणाऱ्या रस्ता, वीज ,पाणी आदी सोयी उपलब्ध करून देणे परिसरातील राजकीय कार्यकर्त्यांच्या जबाबदारी आहे. या संस्थानात दोन वर्षापूर्वी दर गुरुवारी बस सुरू करण्याचा प्रयत्न सखाराम बोबडे पडेगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता.

पण तो रस्त्या अभावी यशस्वी होऊ शकला नव्हता .आज रस्ता होत असल्याने खूप आनंदाचा क्षण असल्याचे महाराजांनी सांगितले. बालूदादा करवर, रमेश मुलगीर आदीसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

Views: 278
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नाभिक तरूणाच्या हत्येचा शिंदखेडयात निषेध-

नाभिक तरूणाच्या हत्येचा शिंदखेडयात निषेध-

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)