• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नाभिक समाज बांधवां साठी वधू वर परिचय पुस्तिका तयार होणार…..

माणगंगा by माणगंगा
December 8, 2021
in महाराष्ट्र
0
नाभिक समाज बांधवां साठी वधू वर परिचय पुस्तिका तयार होणार…..

नाभिक समाज बांधवां साठी वधू वर परिचय पुस्तिका तयार होणार


त-हाडी


महाराष्ट्र राज्य नाभिक सेना नाभिक समाज हितवर्धक व वतीने नाभिक समाजातील वधू-वरांसाठी परिचय पुस्तिका तयार करीत आहोत. संस्थेची त्रैमासिक मिटिंग नुकतीच घेण्यात आली त्रेमासिक मीटिंगमध्ये ठराव करून संस्थेमार्फत वधू-वर परिचय पुस्तिका तयार करावी असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला .कोरोनोमुळे सध्या संपर्क कमी आहे.

आपल्या परिसरात भरपूर वधू-वर असे आहेत की ज्यांचे विवाह जमत नाहीत त्या करता संस्थेमार्फत वधू-वर परिचय पुस्तिका तयार करण्याचे नियोजन केलेले आहे वधु-वरांसाठी नाव नोंदणी मोफत राहील त्यात त्यांना परिचय पुस्तिका घरपोच देण्यात येईल . सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपल्या परिसरात असणाऱ्या वधू-वरांची नावे महाराष्ट्र राज्य नाभिक सेना नाभिक समाज हितवर्धक व सर्व संचालक व आजीव सभासद यांच्याकडे देण्याचे करावे.आपला बायोडाटा परिपूर्ण असावा. पासपोर्ट फोटो व बायोडाट्यात आपल्या अपेक्षा देखील स्पष्ट लिहाव्यात.


सदर मेसेज सर्व नाभिक समाज बांधवांना कळवावा 20डिसेंबर 2021 पर्यंत नावे घेण्यात येतील त्यानंतर कोणाचाही नाव घेण्यात येणार नाही .खालील संचालक मंडळांकडे आपण नावे जमा करू शकता
श्री गणेश मोरे अध्यक्ष
श्री नवनाथ गायकवाड उपाध्यक्ष
श्री महेंद्र खोंडे संपर्क प्रमुख
श्री झावरे सर
सौ सोनल खोंडे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा
श्री झांबरे सर अध्यक्ष वधू वर
आशाताई कालेकर अध्यक्षा वधू वर
श्री.चंद्रशेखर जगताप
श्री दत्तात्रेय मोरे
श्री महेश जी सांगळे
अरुण कालेकर
निलेश चातुर
किरण सांळखे
बेबीताई के-हेकर
सुर्वना वाघमारे
पुनम देवकर अर्चना नेवकर
या सर्व संचालकांकडे आपण आपली नावे जमा करावी

Views: 433
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई न केल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडू – संतोष निकम

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई न केल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडू - संतोष निकम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)