• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

टाकळवाडी कालव्याची दुरुस्ती पाच दिवसात सुरू होणार

माणगंगा by माणगंगा
December 8, 2021
in महाराष्ट्र
0
टाकळवाडी कालव्याची दुरुस्ती पाच दिवसात सुरू होणार

टाकळवाडी कालव्याची दुरुस्ती पाच दिवसात सुरू होणार

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास अधिकार्‍यांची माहिती

प्रतिनिधि- गंगाखेड
टाकळवाडी तलावा अंतर्गत असणाऱ्या कालव्याच्या दुरुस्ती चे काम पाच दिवसात सुरू केले जाईल अशी माहिती सिंचन शाखा विभागाचे उपविभागीय अभियंता वासनिक यांनी दिल्ली. सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बुधवारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन विचारणा केली होती.
टाकळवाडी अंतर्गत गुंजेगाव शिवारात असणाऱ्या कालवा खराब झाला आहे. ठिकठिकाणी झाडे-झुडपे वाढले असून त्यात गाळ साचला आहे. अशा परिस्थितीत पाणी सोडले तर शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाणे शक्य नाही. तरी या कालव्याची दुरुस्ती करून बाजूचा पथ रस्ता दुरुस्ती कराअशी मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी पंधरा दिवसांपूर्वीच लेखी स्वरूपात केली होती. रब्बी हंगामातील पिके असल्याने येथील शेतकऱ्यांनी आज बुधवारी सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली सिंचन शाखा कार्यालय अधिकाऱ्यांना विचारपूस केली. त्यांची दुरुस्ती कधी होणार? चाऱ्यावर पूल उभारणी, ओढ्यावरील पूलाची उभारणी ,वायपण दुरूस्ती, मागील दोन वर्षे शेतकऱ्या कडून दुरूस्ती च्या नावाखाली घेतलेल्या पैशाच्या पावत्या कधी मिळतील आदी विषयावर चर्चा झाली. तसेच येत्या पाच दिवसात कालवा दुरूस्ती कामास सुरुवात होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर, जयवंत कुडगिर, कालिदास पोळ ,रमेश मोटे, विश्वनाथ मोटे, पांडुरंग मोटे, कैलास मोटे ,लक्ष्मण मोटे बाळासाहेब मोटे, माजी सरपंच विक्रम इमडे सह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Views: 7,515
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पत्रकारांवर भ्याड हल्ल्या करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा – न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन ची मागणी

पत्रकारांवर भ्याड हल्ल्या करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा - न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन ची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)