• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सेवा ही समर्पण हा संदेश देत वाढदिवस केला साजरा

माणगंगा by माणगंगा
December 10, 2021
in महाराष्ट्र
0
सेवा ही समर्पण हा संदेश देत वाढदिवस केला साजरा

सेवा ही समर्पण हा संदेश देत वाढदिवस केला साजरा

आर्णी:- शहरातील सामाजिक बांधिलकी जोपासून त्यांनी काल वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराकडून दिवसभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

काल पियुष बजाज यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप करण्यात आले
आर्णी शहर सामाजीक कार्यकर्ते तथा युवा स्वाभीमानी पार्टी आर्णीचे तालुका अध्यक्ष पियुष उर्फ भाईजी बाजाज यांच्या वाढदिवसा निमित्ताने अवाढव्य खर्च टाळून वाढदिवसानिमित्त आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांना फळं वाटप करण्यात आले. डॉक्टर, कर्मचारी तथा बजाज यांचा मोठा मित्र परिवार उपस्तीत होता.

:- वाढदिवसानिमित्त वृध्द आश्रमात अन्नदान वाटप.
वाढदिवसा निमित्ताने अनावयशक खर्च टाळून आर्णी येथील मातोश्री वृध्दआश्रमात मित्र परिवाराकडून अन्नदान वाटप करण्यात आले.

त्यावेळी आश्रमातील वृद्धांनी व आश्रम संचालकांनी व तसेच आर्णी शहरातील नागरीकांनी या उपक्रमाचं स्वागत केले व आशीर्वाद दिले.

:- वाढदिवसानिमित्त ब्लॅंकेटचे वाटप वाढदिवसा निमित्ताने जाहिरातीचा अनावयशक खर्च टाळून आर्णी परिसरातील गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन पियुष बजाज मित्र परिवार आर्णी यांनी केले असून कार्यक्रमास मित्र परिवार होते.
आर्णी येथील बस स्थानक, माहूर चौक आणि हिर टॉकीज व दर्गा परिसरातील रस्त्यावर राहणार्‍या गरजू लोकांना सदर ब्लँकेट वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता विशालभाऊ देशमुख, सचिन ठाकरे, अँड.राहुल ढोरे, तन्मय बागुल, अवधूत गायकवाड, ओम राऊत, प्रसेनजित खंडारे, अंकुश राजूरकर, रुपेश मारबते, अक्षय पोषटवर, राफे मिर्झा, बाळासाहेब गुंडेवाड, अनिस भाई, प्रसेनजीत पूनवटकर, प्रथम राठोड, ऋतिक नगराळे, व आझाद दुरगोत्सव मंडळ मित्र परिवाराकडून ठाकरे मोबाईल ग्यालरी समोर केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Views: 270
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केली आपली व्यथा/तक्रार व शेवटी ऊचलले टाेकाचे पाऊल !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)