• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारे कार्यकर्ते जोपासा -ह भ प तुलसीदास महाराज देवकर

माणगंगा by माणगंगा
December 14, 2021
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारे कार्यकर्ते जोपासा -ह भ प तुलसीदास महाराज देवकर

शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारे कार्यकर्ते जोपासा -ह भ प तुलसीदास महाराज देवकर

गंगाखेड प्रतिनिधि
शेतकरी संकटात असताना सरकार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतोय. आपण शेतकऱ्यासाठी हितासाठी झटणारे कार्यकर्ते जोपासण्याची गरजअसल्याचे मत ह भ प तुलसीदास महाराज देवकर त्यांनी व्यक्त केलं.

ते मंगळवारी वाघलगाव शिवारात शेतकऱ्याच्या शेतातील नादुरुस्त डीपी बद्दलून नवीन डीपीच्या पुजन वेळी बोलत होते. पुढे बोलताना महाराज म्हणाले की या शेतकऱ्याचा डीपी दिड वर्षापासून जळाला होता

.याकडे कोनीच लक्ष घालत नव्हते. शेतकऱ्यांचे मित्र बनून काम करणारे सखाराम बोबडे पडेगावकर व त्यांच्या सहकार्‍यांनी मदत करून डीपी मिळवून दिला. डी पी मिळाल्यामुळे शेतकरी आपल्या शेतातील जनावरांना पाणी पाजवू व पिकांना पाणी देण्याचे काम करू शकतो.

असे पुण्याचं काम करणारे कार्यकर्ते समाजाने जोपासली पाहिजेत, मोठे केले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी डी पी मिळउन देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, माजी सरपंच जयदेव मिसे, मुंजा लांडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच नारायण घनवटे यांनी केले.

शेतकरी राम अलनुरे यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव धनवटे, हनुमान अल्लुरे, माधव आलुरे ,अंकुश आळनुरे, श्रीराम मुलगीर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीपी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

Views: 162
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके शनिवारी गंगाखेडात

राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके शनिवारी गंगाखेडात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)