• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

रोहा तहसीलदार कविता जाधव यांचा मनमानी कारभार

माणगंगा by माणगंगा
December 21, 2021
in Uncategorized
0

रोहा तहसीलदार कविता जाधव यांचा मनमानी कारभार

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड, अलिबाग यांचे पत्रान्वये पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे रोहा यांनी विद्यमान तहसीलदार रोहा कविता जाधव यांच्याकडे तक्रारी अर्जाकामी त्यांचे स्वयंस्पष्ट चौकशी अहवाल मागविला होता. प्रकरणी तहसीलदार रोहा यांच्याकडून भ्रष्ट घोटाळेबाज लोकसेवकांना फौजदारी कारवाई पासून वाचविण्यासाठी प्रकरणी चौकशी न करता पत्रास केराची टोपली दाखवली. सदरची बाब माहिती अधिकारात उघड. या गंभीर घोटाळा प्रकरणाची जिल्हाधिकारी रायगड अलिबाग डॉ. महेंद्र कल्याणकर चौकशी करून कार्यवाही करतील का ?

रोहा तहसील कार्यालयातील उपलेखापाल दर्शना पाटील व प्रांत कार्यालातील शिरस्तेदार चेतन केंडे यांनी संगनमताने पुर्वगामी हक्कदार चंदू उर्फ चंद्रकांत चव्हाण रोहा यांचे कुळकायदा खरेदी मूळ अधिकार अभिलेख बेकायदेशीररीत्या खाडाखोड करून विरुपित केले. त्याचबरोबर पुढे लेजर सदरी बनावट नावे फेरफार करून L.C. तयार केल्याची कागदपत्रे पूर्वगामी हक्कदार यांचे वारस विजय चव्हाण भुवनेश्वर रोहा यांना माहिती अधिकारात प्राप्त झाले. वरील कथित लोकसेवकांनी अभिलेखात फार मोठी फौजेरी करून हक्कदार व त्याचे कुटुंबीयास क्षती पोहचवून गुन्ह्याचे कृत्य केले. हक्कदार यांनी कथित घोटाळेबाज लोकसेवकांविरुद्ध दि. २३/०८/२०२१ रोजी रोहा पोलिस ठाणे व जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड अलिबाग यांचेकडे रीतसर तक्रारी अर्ज दाखल केले. जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड यांनी तक्रारदार यांचे तक्रारी अर्जाची दखल घेऊन तक्रारी अर्ज पुढील कारवाईसाठी रोहा पोलिस ठाणे कडे निर्देशित केले. पोलिस निरीक्षक रोहा पोलिस ठाणे संजय पाटील यांनी त्यांचे दि. १४/०९/२०२१ चे पत्रान्वये तक्रारी अर्ज तहसीलदार रोहा कविता जाधव यांच्याकडे त्यांचेस्तरावर योग्यती चौकशी करता वर्ग करून त्यांच्याकडून स्वयंस्पष्ट चौकशी अहवालाची मागणी केली असता तहसीलदार रोहा यांच्याकडून आजतगायत चौकशी केली गेलेली नाही. स्वयंस्पष्ट चौकशी अहवाल रोहा पोलिस ठाणे कडे सादर केलेला नाही. त्यांनी कथित भ्रष्ट घोटाळेबाज लोकसेवकांचे भ्रष्ट कारभाराची पाठराखण करून लोकसेवक म्हणजेच दंडाधिकारी म्हणून ज्याप्रमाणे कायद्याने अपेक्षित आहे त्याप्रमाणे न वागता आपले कर्तव्यात कसूर करून अप्रत्यक्षरित्या गुन्ह्याचे कृत्य केले आहे त्याचबरोबर तक्रारदार यांच्यावर अन्याय केला आहे अशी माहिती श्री विजय चव्हाण,माहिती कार्यकर्ता यानी दिली आहे.

Views: 722
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
नवी मुंबई घणसोली मध्ये ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन लघु सामाजिक लघु चित्रपटांचे डबिंग संपन्न…!

नवी मुंबई घणसोली मध्ये ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन लघु सामाजिक लघु चित्रपटांचे डबिंग संपन्न…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)