• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

देवणी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस !!

माणगंगा by माणगंगा
June 24, 2021
in मुंबई
0
देवणी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस !!

देवणी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

लातुर: देवणी तालुका नागरिकांच्या हितासाठी व विकासासाठी आनंद जीवणे यांचे अमरण उपोषण सुरु असुन आज उपोषणाचा चौथा दिवस आहे, तरीही नेते व अधिकारी उपोषणाकडे फीरकलेच नसल्याने देवणी शहर व तालुक्यातील जनतेत नेते व अधिकाऱ्याविषयी तीर्व संताप व्यक्त केला जात आहे.

मागील एक वर्षापासुन कोरोनाचा संसर्गजन्य सुरु असल्याने गेल्या काही महिन्यापासुन राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद जीवणे यांनी सर्वच विभागाला वेळोवेळी लेखी पत्र व्यवहार करून तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, कोरोना काळ असो की नसो मुख्यालयी न राहता उदगीर व लातुर याठीकाणी वास्तव्यास राहतात, अशी तक्रार करूनही कसलीच दखल घेतली गेली नाही. या प्रमुख मागणीसह तोगरी ते तुरोरी रस्त्याचे व देवणी न्यायलायाचे बांधकाम निकृष्ट करण्याऱ्या देवणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास व निलंगा येथील कार्यकारी अभियंत्यास निलंबीत करणे, गेल्या दोन वर्षापासुन पंतप्रधान आवास योजनेचा तिसरा व चौथा हफ्ता देण्यात आला नाही, तर ते हफ्ता लाभर्थ्याच्या खात्यावर त्वरित टाकावे, तालुका कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी, वन विभागाचे अधिकारी कर्मचारी, भूमी अभिलेख अधिकारी व कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी, उप कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार करूनही कसलीच दखल घेण्यात आली नाही. याचा परिणाम देवणीच्या व्यापारावर व दळण वळणावर होत असल्याने वरील डिपार्टमेंट मधील अधिकारी कर्मचारी यांचा एक वर्षाचा पगार कोरोना काळ आहे म्हणुन राज्याच्या आरोग्य विभागास द्यावे. तसेच दोषी आढळणाऱ्या ग्रामसेवक ग्रामविकास अधिकाऱ्यास तात्काळ निलंबीत करून त्या जागी दुसरी भरती करावी अशा विविध मागणीसाठी आनंद जीवणे यांनी आपलें उपोषण देवणी नगर पंचायत समोर सुरु केले आहे.

मी 89% टक्के अपंग असुन नौकरी द्यावी किंवा मरण्याची परवानगी द्यावी.
प्रदीप धनुरे हा 89 टक्के अपंग आहे. असे असलेतरी प्रदीप धनुरे यांनी आनंद जीवणे यांच्या उपोषणाला पाठींबा दिल्याने आणखीनच देवणी शहरातील पुरुष व महिला प्रेरित झाले आहेत. हे विशेष. गेल्या काही वर्षापासुन मी अपंग आहे म्हणुन शासन व नेत्यांना नौकरी मागत आहे. याची कोणीही दखल घेतली नसल्याने आज देवणी तहसील कार्यालयात लेखी अर्ज देऊन शासनाने न नाेकरी किंवा मरण्याची परवानगी द्यावी अशी लेखी मागणी केल्याचे प्रदीप धनुरे यांनी सांगितले आहे.

तोगरी ते तुरोरी रस्त्याचे बांधकाम हे अत्यंत मंद गतीने असुन दोन्ही साईडला गिट्टी टाकल्याचे आतापर्यंत वलांडी ते तोगरी पर्यंत 28 अपघात झाले असुन, असे पाप घेणाऱ्या गुत्तेदार अभियत्यावर कार्यवाही कधी होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Views: 239
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
तिसऱ्या लाटेसाठी ची सज्जता गरजेची – आ. चंद्रकांतदादा पाटील

तिसऱ्या लाटेसाठी ची सज्जता गरजेची - आ. चंद्रकांतदादा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)